लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सायली पाटील

सायली पाटील, मराठी बातम्या

Sayli patil, Latest Marathi News

आई - वडिलांचा विरोध असताना 'या' व्यक्तीने सायलीला अभिनयासाठी दिला पाठिंबा - Marathi News | actress sayli patil parents were against it, grandmother supported acting ghar banduk biryani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई - वडिलांचा विरोध असताना 'या' व्यक्तीने सायलीला अभिनयासाठी दिला पाठिंबा

महाराष्ट्राची क्रश सायली पाटीलने नुकत्याच एका मुलाखतीत भावूक करणारा किस्सा सांगितला ...

परश्याच्या नव्या हिरोईनचा आहे स्वत:चा व्यवसाय, 'घर बंदूक बिरयानी' फेम सायली पाटीबद्दल हे माहितीये का? - Marathi News | GBB ghar banduk biryani fame Akash Thosar & Sayli Patil exclusive interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याच्या नव्या हिरोईनचा आहे स्वत:चा व्यवसाय, 'घर बंदूक...' फेम सायलीबद्दल हे माहितीये का?

Ghar Banduk Biryani Fame Sayli Patil : सैराटमधील परश्या आणि आर्चीच्या जोडीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. ही जोडी तुफान गाजली. आता परश्या अर्थात आकाश ठोसर नव्या हिरोईनसोबत दिसणार आहे. होय, परश्याच्या या नव्या हिरोईनची सध्या जोरदार चर्चा आहे. ...

सायली अन् आकाशच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा, 'पहिल्याच दिवशी सायलीने...' - Marathi News | akash thosar and sayli patil interesting first meet during jhund movie shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सायली अन् आकाशच्या पहिल्या भेटीचा रंजक किस्सा, 'पहिल्याच दिवशी सायलीने...'

सायलीने केली मोठा चूक पण तरी आकाश राहिला कूल ...

परश्याची हटके हेअरस्टाईल, म्हणाला, 'घर बंदुक बिरयानी' साठी दीड वर्ष...' - Marathi News | akash thosar new hairstyle in ghar banduk biryani says about this different look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परश्याची हटके हेअरस्टाईल, म्हणाला, 'घर बंदुक बिरयानी' साठी दीड वर्ष...'

नागराजचा सिनेमा म्हणल्यावर वेगळं काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की. सिनेमात आकाशच्या लुकची चर्चा आहे. ...

निखिल चव्हाण व सायली पाटील यांच्या 'धोंडी चंप्या' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न - Marathi News | Nikhil Chavan and Sayli Patil's 'Dhondi Champya' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निखिल चव्हाण व सायली पाटील यांच्या 'धोंडी चंप्या' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

निखिल चव्हाण 'धोंडी चंप्या' चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे आणि हा एक रोमँटिक विनोदी चित्रपट आहे. ...

या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संदीप कुलकर्णीचा ‘कृतांत' - Marathi News | Sandeep Kulkarni's 'krutant' releasing on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार संदीप कुलकर्णीचा ‘कृतांत'

‘कृतांत’ या आगामी मराठी चित्रपटाबाबतही असंच काहीसं घडलं आहे. कृतांत या शीर्षकांतर्गत चित्रपटात काय पाहायला मिळणार याचा कयास लावण्याचं काम सर्व जण करीत असले तरी हे गूढ 18 जानेवारीला जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार तेव्हाच उलगडणार आहे ...

हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका! - Marathi News | Strilling Pulling Marathi Web series's second episode releasing tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका!

सध्या वेगवेगळ्या हिंदी वेबसीरिजनी सोशल मीडियात एकच धुमाकूळ घातलेला असताना यात एक मराठी वेबसीरिज चर्चेचा विषय ठरत आहे. ...

'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | 'Kratant' movie trailer released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

'कृतांत' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ...