सोनेगाव (बाई) येथे यशोदा नदी व भदाडी नदीचा संगम असून त्या ठिकाणी यावर्षीच्या पुरामुळे चांगला वाळूसाठा झाला आहे. त्यामुळे वर्ध्यातील वाळूमाफियांनी आपला मोर्चा वळवित रात्री अवैध उपसा सुरू केला. याबाबत गावकऱ्यांनी तक्रार दिल्यानंतरही कारवाईकडे कानाडोळा ...
पावसाळा संपल्याने आता गडचिरोली शहरात घर बांधकामांना वेग आला आहे. मात्र ३० सप्टेंबरला रेती घाटांची मुदत संपली आहे. ज्या रेती कंत्राटदारांकडे स्टॉक परमिट आहे, असेच कंत्राटदार रेतीची वैध पद्धतीने विक्री करीत आहेत. रेतीची मागणी वाढली असल्याने रेतीचे भाव ...
ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-एजी २९३१ तसेच ट्रॉली क्रमांक एमएच ३५-एजी २३०९ ला तेढवा येथील मुकेश गोवर्धन मात्रे (२१) हा चालवित होता. एक ब्रास रेती वाहून नेत असताना पथकाने त्याला पकडले. दुसऱ्या कारवाईत ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३५-टीसी ००२९ व विना क्रमांकाच्या ...
जिल्ह्यात रेती तस्करांचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रेती तस्करांचा मालसुतो कार्यक्रम महसूल विभागालाच चुना लावण्यापुरताच राहिला नसून कर चुकविण्याचाही मार्ग शोधून काढला आहे. तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीघाट आहेत. या घाटातून रेतीची तस्कर ...