आ. देवेंद्र भुयार यांनी दोन्ही राज्यांच्या प्रशासनासोबत पत्रव्यवहार करून जलसंधारण आणि थांबलेले काम सुरू करण्याकरिता मध्य प्रदेशातून रेती वाहतूक आणि स्टोन क्रशरवरून गिट्टी मिळावी, याकरिता प्रयत्न केले. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारने १९ टिप्परला सौं ...
अनेक दिवसांपासून बिनबोभाट रेती तस्करी करणाऱ्या रेती माफियांची तीन वाहने पोलिसांनी आज पकडली. पकडलेली रेती आणि ट्रकची किंमत ५० ते ६० लाख रुपये असल्याचे सांगितले जाते. वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे रेती माफियांना चाप बसला आहे. ...
फलटण तालुक्यातील कुरवली (खुर्द) येथील बाणगंगा नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून आठजणांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे १४ लाखांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...
रेती घाटांचे लिलाव झाले नसतानाही अहेरी तालुक्यातील महागाव बु. येथील नागरिकांनी घर बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवला होता. याबाबत अहेरीचे तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानुसार ओतारी यांनी शुक्रवारी महागाव ...
दिवसरात्र ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाळूची वाहतूक होत असल्याने नदीपात्रात ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. सुरगावला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीपात्राच्या काठावर विहिरी बांधण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून एक दिवसाआड गावकऱ्यांना पाणीपुरवठा केला जात होता. पण, या वाळ ...