लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समांथा अक्कीनेनी

समांथा अक्कीनेनी, मराठी बातम्या

Samantha akkineni, Latest Marathi News

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती
Read More
विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल - Marathi News | Vijay Deverakonda and Samantha Ruth Prabhu's 'Kushi' will hit OTT on this day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवरकोंडा आणि समांथा रुथ प्रभूचा 'कुशी' या दिवशी OTTवर होणार दाखल

Kushi Movie : कुशीचे दिग्दर्शन एसजे सूर्या यांनी केले आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आहे. ...

चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं - Marathi News | Find out Samantha Ruth Prabhu's secret to glowing skin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चाहत्याने विचारलं चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य; समांथानं खरं काय ते सांगून टाकलं

अभिनेत्री समांथानं आपल्या चमकणाऱ्या त्वचेचं रहस्य चाहत्यांना सांगितलं. ...

नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा - Marathi News | is naga chaitanya getting married again after two years of samantha ruth prabhu divorce report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? समांथापासून विभक्त झाल्यानंतर 2 वर्षांनी पुन्हा बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा

समांथा प्रभूबरोबरच्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी नागा चैतन्य करणार दुसरं लग्न? ...

अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा - Marathi News | will south actress samantha ruth prabhu join politics after acting break | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनयातील ब्रेकनंतर समांथा राजकारणात एन्ट्री घेणार? ‘या’ पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा

Samantha Ruth Prabhu : समांथाने काही दिवस अभिनयातून ब्रेक घेतला आहे. ब्रेकवरुन परतल्यानंतर ती राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

समंथा प्रभुच्या १. ३८ लाखांच्या साडीवरची सुंदर एम्ब्रॉयडरी - ब्लाऊजवर स्टोन वर्क, ' असे ' कॉम्बिनेशन करायचे तर.. - Marathi News | Samantha Ruth Prabhu's black saree worth Rs. 1.38 lakh, Samantha Ruth Prabhu's stunning look in  41st India Day Parade | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :समंथा प्रभुच्या १. ३८ लाखांच्या साडीवरची सुंदर एम्ब्रॉयडरी - ब्लाऊजवर स्टोन वर्क, ' असे ' कॉम्बिनेशन करायचे तर..

Samantha Ruth Prabhu's Black Saree Costs 1.38 Lakh : अभिनेत्री समंथा प्रभू हिचा देसी लूक पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा नव्याने तिच्या प्रेमात पडले आहेत. बघा तिची महागडी साडी नेमकी आहे तरी कशी.... ...

कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी - Marathi News | Nagarjuna akkineni asks vijay deverakonda about samantha ruth prabhu in bigg boss telugu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहे तुझी हिरोईन?; विजय देवरकोंडाला एकटं पाहून नागार्जुनने केली 'Ex-सूनबाई' समांथाची चौकशी

विजय देवरकोंडाला पाहून नागार्जुनला त्याच्या 'Ex-सूनबाई'ची आठवण झालीय. ...

समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई - Marathi News | kushi box office collection day 3 samantha ruth prabhu vijay deverakonda film earns 11 crore net in india on sunday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा आणि विजय देवरकोंडाच्या फ्लॉप करिअरला 'खुशी' लावणार ब्रेक, तिसऱ्या दिवशी केली शानदार कमाई

'खुशी' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १५ कोटींहून अधिक कमाई केली होती. ...

साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - Marathi News | South's 'Kushi' is becoming superior to 'Dream Girl 2'! Earned so much on the first day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साऊथचा 'कुशी' ठरतोय 'ड्रीम गर्ल २'वर वरचढ! पहिल्या दिवशी केली इतकी कमाई

Kushi Box Office Collection Day 1: विजय देवरकोंडा आणि सामंथा रुथ प्रभू यांचा १ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या कुशी या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ड्रीम गर्ल २ पेक्षा जास्त कमाई केल्याचे पाहायला मिळत आहे. ...