लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सचिन पायलट

सचिन पायलट, मराठी बातम्या

Sachin pilot, Latest Marathi News

सचिन पायलट हे काँग्रेसचे तरुण तडफदार नेते असून, ते  राजस्थानच्या दौसा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व करतात. राहुल गांधींच्या यंग ब्रिगेडमधले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. १० ऑक्टोबर २००२ रोजी त्यांनी काँग्रेस पक्षात पदार्पण केले. १३ मार्च २००४ रोजी १४व्या लोकसभेच्या निवडणुकीत राजस्थानच्या दौसा मतदारसंघातून पायलट १.२ लाख मतांच्या फरकाने निवडून आले. वयाच्या २६व्या वर्षी निवडून आलेले पायलट हे भारतातील सर्वात लहान खासदार ठरले होते. सचिन पायलट हे नागरी उड्डाण खात्याच्या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. २००४ साली सचिन पायलट यांनी काश्मीरमधील राजकारणी फारुख अब्दुल्ला यांची मुलगी सराह अब्दुलाशी विवाह केला.
Read More
Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात - Marathi News | Rajasthan Political Crisis congress trying to bring back rebel leader sachin pilot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: सचिन पायलट यांचं 'विमान' माघारी परतणार?; 'त्या' ट्विटमुळे चर्चेला सुरुवात

Rajasthan Political Crisis: भाजपामध्ये जाणार नसल्याचा पायलट यांच्याकडून पुनरुच्चार; पायलट यांना काँग्रेसकडून साद ...

"सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं" - Marathi News | Union Minister Ramdas Athavale said that Sachin Pilot should now stand behind PM Narendra Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सचिन पायलट यांनी आता नरेंद्र मोदी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं"

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे. ...

ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल - Marathi News | First, Jyotiraditya Scindia, Now, Sachin Pilot. Who next? Aakash Chopra say Rahul G? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ज्योतिरादित्य, सचिन पायलटनंतर कोण?... राहुल जी?; भारताच्या माजी क्रिकेटपटूची 'कमेंट' व्हायरल

राहुल गांधी यांच्य युवा ब्रिगेडमधील शिलेदार पक्ष सोडत आहेत.. ...

Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की... - Marathi News | Rajasthan Political Crisis: Will you join BJP? Sachin Pilot made it clear that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Rajasthan Political Crisis: तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...

Rajasthan Political Crisis: मी स्वत: अशोक गहलोत यांच्याशी या विषयावर बोललो आहे. पण जेव्हा मंत्री आणि आमदारांची बैठक होत नव्हती तेव्हा वादविवाद आणि चर्चेला वाव राहिला नाही. ...

Rajasthan Political Crisis: काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | Rajasthan Political Crisis: Why did you revolt in Congress? Sachin Pilot reveals for the first time | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajasthan Political Crisis: काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या विकासासाठी माझ्या कामात नेहमी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अडथळे आणले जात होते. ...

सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू - Marathi News | BJP's footsteps for Sachin Pilot; The side that will be presented to the media today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट यांच्यासाठी भाजपच्या पायघड्या; आज माध्यमांसमोर मांडणार बाजू

राजस्थानमधील भाजपचे खा. व केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी पायलट यांना लोकनेते म्हटले आहे. त्यांच्यासारखा जनाधार असलेला नेता आमच्या पक्षात येत असेल तर स्वागतच आहे, असेही ते म्हणाले. ...

निर्नायकीचा फटका; काँग्रेस राजस्थानमधील घडामोडींमधून वेळीच धडा घेईल का? - Marathi News | The blow of decisiveness; Will the Congress learn a lesson from the developments in Rajasthan in time? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निर्नायकीचा फटका; काँग्रेस राजस्थानमधील घडामोडींमधून वेळीच धडा घेईल का?

राहुल यांचा राजीनामा झाल्यावर काँग्रेसमध्ये पर्यायी नेतृत्वाची जी चर्चा सुरु झाली त्यामुळे राहुल यांच्या अवतीभवती असलेल्या काही तरुण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले. ...

सचिन पायलट जाणार भाजपात, आई रमा यांनी घडवून आणल्या पडद्यामागील हालचाली - Marathi News | Sachin Pilot to go to BJP, behind-the-scenes movements made by mother Rama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सचिन पायलट जाणार भाजपात, आई रमा यांनी घडवून आणल्या पडद्यामागील हालचाली

सचिन पायलट यांच्या मातोश्री रमा पायलट यांनी फेब्रुवारीमध्ये नवनिर्वाचित भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली होती. ...