लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

Royal Challengers Bangalore, मराठी बातम्या

Royal challengers bangalore, Latest Marathi News

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला तगडी फौज असूनही लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. २००९, २०११ व २०१६ या पर्वात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. त्यांनीही त्यांच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Bangaluru वरून Bangalore असा बदल केला आहे.
Read More
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६९९ विकेट्स घेणाऱ्या डेल स्टेनची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती - Marathi News | South African pacer Dale Steyn announces his retirement from all forms of the game | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या RCB संघातील सदस्य अन् दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू निवृत्त!

दक्षिण आफ्रिकेचा महान गोलंदाज डेल स्टेन यानं मंगळवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...

IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार! - Marathi News | IPL 2021 : RCB's Washington Sundar ruled out of remainder of the IPL due to a finger injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विराट कोहलीला बसला धक्का, अष्टपैलू खेळाडूची माघार!

Indian Premier League 2021 : इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात दमदार कामगिरी करून जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी उत्सुक असलेल्या विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू ( Royal Challengers Banglore) संघाला मोठा धक्का बसला. ...

CPL 2021 : KKRसाठी आनंदाची बातमी, आंद्रे रसेलची वर्ल्ड रिकॉर्ड खेळी; RCBच्या नव्या भीडूचीही पदार्पणातच दमदार फटकेबाजी! - Marathi News | CPL 2021 : Andre Russell smashes record-breaking fifty in just 14 balls, RCB signing Tim David scored 56 in just 28 balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दे दणा दण; आंद्रे रसेलची ३७५च्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी, RCB नव्या भीडूनंही केली आतषबाजी!

Caribbean Premier League 2021 : कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2021) शुक्रवारी धमाकेदार आतषबाजी पाहायला मिळाली. ...

IPL 2021 : ट्वेंटी-२०तील नंबर वन गोलंदाज राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात, RCBकडेही आला भारी खेळाडू!  - Marathi News | ICC No.1 ranked T20I bowler Tabriaz Shamsi joins RR for IPL 2021 UAE leg, England all-rounder George Garton joins RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० क्रमवारीतील अव्वल तीन गोलंदाज IPL 2021चा दुसरा टप्पा गाजवणार; फलंदाजांना नाचवणार!

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. कोरोनाचं संकट आणि आंतरराष्ट्रीय दौऱ्यांमुळे काही परदेशी खेळाडूंना आयपीएलच्या या टप्प्याला मुकावे लागणार आहे. ...

IPL 2021 : ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, पण खेळतो सिंगापूरसाठी; RCBचा नवा भीडू टीम डेव्हिडचा जगभरात दबदबा!  - Marathi News | Who’s Tim David? – Here are  facts about RCB’s new entrant for IPL 2021 second leg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे टीम डेव्हिड?; RCBचा नवा भीडू ICC ट्वेंटी-२० रँकिंगमध्ये वॉर्नर, रिषभ, स्मिथ यांच्याही पुढे!

रॉयल चॅलेंजर्स बँगळुरू संघानं (Royal Challengers Bangalore) संघानं इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2021) दुसऱ्या टप्प्यासाठी सिंगापूरच्या टीम डेव्हिडला ( Tim David) आपल्या संघात दाखल करून घेतले. ...

IPL 2021 : मोठी घोषणा; टीम इंडियाच्या फलंदाजांची भंबेरी उडवणारा गोलंदाज RCB कडून खेळणार, प्रशिक्षकही बदलले! - Marathi News | Wanindu Hasaranga replaced Adam Zampa in RCB for the rescheduled IPL, Mike Hesson will be the head coach of RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021त तीन बदलांसह RCB मैदानावर उतरणार, मुख्य प्रशिक्षकही बदलले!

. पंजाब किंग्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणात हॅटट्रिक घेत वर्ल्ड रिकॉर्ड नोंदवलेल्या नॅथन एलिसला करारबद्ध केलं. आता विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर ( RCB) संघानंही नव्या खेळाडूला करारबद्ध केले आहे. ...

'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा झंझावात, MS Dhoni नेही जोडले होते हात; माहित्येय का हा किस्सा? - Marathi News | MS Dhoni's iconic tweet resurfaces as Chris Gayle's record-breaking 14000 runs in T20 cricket  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'युनिव्हर्स बॉस' ख्रिस गेलचा झंझावात, MS Dhoni नेही जोडले होते हात; माहित्येय का हा किस्सा?

ख्रिस गेलनं ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १४००० धावांचा पल्ला पार केला. ट्वेंटी-२०त १४ हजार धावा करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. ...

ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला - Marathi News | ‘Virat Kohli has not won any ICC title neither has he won the IPL’ – Salman Butt wants Kohli to learn from Kane Williamson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना ICC ट्रॉफी, ना IPL जेतेपद; विराट कोहलीनं किवी कर्णधार केन विलियम्सनकडून शिकावं, पाकिस्तानी खेळाडूचा सल्ला

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( ICC) स्पर्धा जिंकण्यात अपयश आलं. ...