लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

६६ जीवघेण्या ‘ब्लॅक स्पॉट’ने घेतले ३ वर्षात १,७४९ जणांचे जीव! - Marathi News | 66 fatal 'black spots' claimed 1,749 lives in 3 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६६ जीवघेण्या ‘ब्लॅक स्पॉट’ने घेतले ३ वर्षात १,७४९ जणांचे जीव!

वाढते शहर, वाढती वाहने, त्या तुलनेत अरुंद होत असलेले रस्ते, रस्त्यावरील व उड्डाण पुलाचे चुकीचे बांधकाम यामुळे ‘ब्लॅक स्पॉट’ वाढले आहेत. ...

कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म - Marathi News | The anti sleep alarm device will be helpful to prevent accidents by sleepy drivers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कार चालविताना झोप लागल्यास 'हे' डिव्हाईस देणार अलार्म

रात्रीला हायवेवर धावणारे ट्रक ड्रायव्हर, ट्रॅव्हल, कारचालक यांच्यासाठी हे अतिशय उपयोगाचे डिव्हाईस ठरू शकते. ...

‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’च्या कामाचा पत्ताच नाही - Marathi News | two year gone but work of Orange City Street is still incomplete | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’च्या कामाचा पत्ताच नाही

प्रस्तावित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलवून संत्रानगरीच्या नावावर लंडन ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले. त्यानंतरही काम गतीने सुरू झाले नाही. दोन वर्षांत मॉलचा जेमतेम जोता तयार झाला आहे. ...

Pune mumbai expressway वरुन दररोज '११ हजार वाहने' टोल न देता जातात बिनधास्त - Marathi News | pune mumbai expressway daily 11 thousand vehicle no toll in route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune mumbai expressway वरुन दररोज '११ हजार वाहने' टोल न देता जातात बिनधास्त

टोल कंपनीची व त्याला जबाबदार असणार्‍या राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे ...

मुंबईकरांच्या आवडत्या 'चलो' ॲपवर आता 'बेस्ट' युनिव्हर्सल पास - Marathi News | Now 'Best' Universal Pass on Mumbaikars' favorite 'Chalo' app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांच्या आवडत्या 'चलो' ॲपवर आता 'बेस्ट' युनिव्हर्सल पास

कोविड काळातील निर्बंध शिथिल झाल्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या बसगाड्यांमधील दररोजची प्रवाशी संख्या २८ लाखांवर पोहोचली ...

महामार्ग भूसंपादनासाठी २० ते ६०% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर अखेर जारी - Marathi News | 20 to 60% reduction for highway land acquisition; State Government's GR finally issued | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महामार्ग भूसंपादनासाठी २० ते ६०% कमी मोबदला; राज्य सरकारचा जीआर अखेर जारी

अकृषी जमीन महामार्गासाठी अधिग्रहित झाल्यास मोबदला गुणक २ दिला जात होता. ...

केंद्रीय मंत्र्यांचे 'आश्वासन' फोल; पाच वर्षे लोटली तरी 'उड्डाणपूल' अपूर्णच... - Marathi News | questions over completion of vinoba bhave flyover in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :केंद्रीय मंत्र्यांचे 'आश्वासन' फोल; पाच वर्षे लोटली तरी 'उड्डाणपूल' अपूर्णच...

सुमारे ३३ वर्षे जुना असलेला आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल वाहतुकीसाठी अरुंद पडत असल्याने त्यांच्या रुंदीकरणाची मागणी होती. याच मागणीचा विचार करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी २०१४ मध्ये सदर पुलाच्या रुंदीकरणासह सिमेंटीकरणाची घोषणा केली. ...

हेल्मेट नाही म्हणून भरला १६ लाखांचा दंड; १३ हजार दुचाकीस्वार म्हणाले ' हम नही सुधरेंगे ' - Marathi News | Failed Rs 16 lakh for not wearing helmet; 13,000 two-wheelers say 'we will not improve' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हेल्मेट नाही म्हणून भरला १६ लाखांचा दंड; १३ हजार दुचाकीस्वार म्हणाले ' हम नही सुधरेंगे '

पंधराशे रूपयांपर्यंत होऊ शकतो दंड... ...