लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रस्ते वाहतूक

रस्ते वाहतूक, मराठी बातम्या

Road transport, Latest Marathi News

राष्ट्रीय, राज्य महामार्ग सुसाट; सांगलीतील ‘इतर मार्ग’ बिकट, अपघातांच्या प्रमाणात वाढ - Marathi News | The number of road accidents in Sangli district has increased beyond two national highways and state highways | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राष्ट्रीय, राज्य महामार्ग सुसाट; सांगलीतील ‘इतर मार्ग’ बिकट, अपघातांच्या प्रमाणात वाढ

राष्ट्रीय महामार्गावरही अपघात होत असले, तरी त्याचे प्रमाण अन्य ठिकाणांपेक्षा कमी ...

खड्ड्यांचा सीझन आला... मान, पाठ, कंबर सांभाळा ! - Marathi News | mumbai rainy season pits on roads two wheeler riders needs to take care health | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खड्ड्यांचा सीझन आला... मान, पाठ, कंबर सांभाळा !

दुचाकीस्वारांनी खूपच काळजी घेण्याची गरज ...

ग्रीन कॉरिडॉरमुळे स्थानिकांना रोजगारांची संधी; शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाढून मिळणार - Marathi News | Green Corridor provides employment opportunities to locals; Farmers will get more land | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :ग्रीन कॉरिडॉरमुळे स्थानिकांना रोजगारांची संधी; शेतकऱ्यांना जमिनीची किंमत वाढून मिळणार

सोलापूर जिल्ह्यातील २६ गावातील मोजणी पूर्ण; उर्वरित मोजणी ११ जुलैअखेर पूर्ण होणार ...

स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार - Marathi News | Pandhari Vari even without a smart card; The inconvenience of senior citizens will be avoided | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :स्मार्ट कार्ड नसले तरी पंढरीची वारी; ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टळणार

पंढरपूर यात्रा डोळ्यासमोर ठेवून स्मार्ट कार्डला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दोन महिन्यांपर्यंत स्मार्ट कार्डशिवाय सवलतीत प्रवासाची मुभा मिळणार आहे. ...

नागपूर-बुटीबोरी मार्गावर सहा पदरी उड्डाणपूल - Marathi News | Six-lane flyover on Nagpur-Butibori route | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-बुटीबोरी मार्गावर सहा पदरी उड्डाणपूल

Nagpur News नागपूर ते बुटीबोरी हा मार्ग सहा पदरी करण्याऐवजी आता तेथे सहा पदरी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाची क्षमता तिपटीने वाढणार आहे. या कामामुळे हा शहरातील सर्वात लांब उड्डाणपूल ठरणार आहे. ...

Narendra Modi: नरेंद्र मोदींनी बोगद्यातील कचरा उचलला, पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Narendra Modi: Narendra Modi picks up rubbish in tunnel of pragati maidan delhi, PM's video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनी बोगद्यातील कचरा उचलला, पंतप्रधानांचा व्हिडिओ व्हायरल

नरेंद्र मोदींनी आज 1.6 किमी लांब बोगद्याचे उद्घाटन केले. ...

Amravati-Akola Highway : विश्वविक्रमी महामार्गावर डांबरीकरणात कुचराई, गिट्टी उघडी पडली - Marathi News | Amravati-Akola Highway: Asphalting waste, ballast exposed on world record highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati-Akola Highway : विश्वविक्रमी महामार्गावर डांबरीकरणात कुचराई, गिट्टी उघडी पडली

नागझिरी फाट्यापासून ते कुरुमपर्यंत बऱ्याच ठिकाणी रस्त्याची गिट्टी दिसून येते. लोणीपासून कामाला सुरुवात झाली. काही अंतरावर हा रस्ता चकचकीत झाला आहे. पुढे मात्र फरक दाखवत असल्याचे वाहनचालकांना अनुभवास येत आहे. ...

Amravati-Akola Highway : विश्वविक्रमी राष्ट्रीय महामार्ग काळजाचा ठोका वाढविणारा; समांतर रस्त्यामुळे अपघाताची मालिका - Marathi News | A series of accidents due to parallel roads on the world record-breaking amravati-akola national highway | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati-Akola Highway : विश्वविक्रमी राष्ट्रीय महामार्ग काळजाचा ठोका वाढविणारा; समांतर रस्त्यामुळे अपघाताची मालिका

Amravati-Akola Highway : विक्रम झाल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपण केलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा कसा आहे हे मागे वळून पाहण्यास थोडीही फुरसत मिळू नये, यावर वाहनचालकांनी आश्चर्य व्यक्त केले. ...