जिंतूर तालुक्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाखाली बांधलेल्या तिन्ही बंधाऱ्यांतील पाणीसाठा संपल्याने नदीचे पात्र कोरडेठाक पडले आहे. परिणामी परिसरातील गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. ...
नद्या कोरड्या पडायला आणि पाऊस-पाणी निघून जायला एकमात्र कारण आणि ते म्हणजे, वाळूउपसा. हे कारण म्हणून कुणालाच स्वीकारावेसे वाटत नाही. कारण वाळू प्रत्येकाला हवी आहे. ...
मलंगगडाच्या डोंगरातून वाहणारी वालधुनी नदी उगमापासून प्रदूषित असून तिचे पाणी पिण्यास योग्य नसल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. ...
जयंती नदीतील पाण्याचे नमुने घेऊन त्यांची जागेवरच तपासणी करण्यात आली. त्यातील निष्कर्षानुसार या पाण्यामध्ये मासे किंवा इतर जलचरांना जिवंत राहण्यासाठी आवश्यक प्राणवायूच नसल्याचे स्पष्ट झाले. ...
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे ...
जागतिक प्रदूषण प्रतिबंध दिनानिमित्त असोसिएशन आॅफ आर्किटेक्टस अॅँड इंजिनिअर्सतर्फे जयंती नदी ते गोमती नदीतीरावर परिक्रमा काढण्यात आली. या परिक्रमेचा मार्ग हुतात्मा पार्क ते रेणुका मंदिर असा होता. पायलट प्रोजेक्ट म्हणून या मार्गाचा परिसर प्रदूषणमुक्त ...