अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
सुशांतची मैत्रीण असलेल्या रियाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे पथक गेले तेव्हा ती घरी नव्हती. तिने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच व्हावी, अशी विनंती केली आहे. ...
सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या वडील के के सिंगने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर आरोप करत तिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता सुशांतची बहिण मीतू हिने काही खुलासा केला आहे. ...
सुशांतच्या आत्महत्ये प्रकरणी त्याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंग किर्ती हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...
मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. ...
सुशांतच्या आत्महत्येच्या तपासाने एक वेगळंच वळण घेतलं आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप लावत केस दाखल केली आहे. त्यानंतर सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे हिने सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली आहे. ...