अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. दोबारा , हाफ गर्लफ्रेन्ड, बँक चोर अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़ Read More
ईडीने रिया चक्रवर्तीच्या कुटुंबीयांच्या दोन्ही बँक खात्यांच्या माहितीसह सुशांतच्या बँक खात्यांची माहिती मागवून घेतली आहे. सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी केलेल्या तक्रारीनुसार, २०१९ मध्ये सुशांतच्या खात्यात १७ कोटी होते. ...
यात ती बोलताना दिसत आहे की, मला माहीत आहे गुंडांना कसं मॅनीप्युलेट करायचं आणि तिचा बॉयफ्रेन्ड छोटा गुंडा आहेत. पण यातून हे अजिबात स्पष्ट होत नाही की, हा व्हिडीओ कधीचा आहे आणि कोणत्या बॉयफ्रेन्डबाबत बोलत आहे. ...