लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिया चक्रवर्ती

रिया चक्रवर्ती

Rhea chakraborty, Latest Marathi News

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ‘मेरे डॅड की मारूती’मधून बॉलिवूड डेब्यू केला होता.  दोबारा ,  हाफ गर्लफ्रेन्ड,  बँक चोर  अशा अनेक चित्रपटांत ती दिसली आहे. लवकरच ती भट्ट कॅम्पच्या ‘जलेबी’ या चित्रपटात दिसणार आहे़
Read More
धक्कादायक! सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती! - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Rhea Chakraborty phone call details she made 25 calls in 5 days | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! सुशांतला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवणार होती रिया, ब्लॅकमेलही करत होती!

रियाच्या कॉल्स डिेटेल्सनुसार, जेव्हा सुशांत २० ते २४ जानेवारी २०२० दरम्यान त्याची बहीण राणीला भेटण्यासाठी चंडीगढ गेला होता. तेव्हा रियाने त्याला ५ दिवसात जवळपास २५ कॉल्स केले होते. ...

रियाला सुप्रीम कोर्टाने दिला दणका, प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका फेटाळली  - Marathi News | Rhea slapped by Supreme Court, plea of protective order rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रियाला सुप्रीम कोर्टाने दिला दणका, प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका फेटाळली 

Sushant Singh Rajput Suicide : सुप्रीम कोर्टाने रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी प्रोटेक्टिव्ह ऑर्डरची याचिका दाखल केली होती. मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली. ...

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ, CBI रिया विरोधात पुन्हा नोंदवू शकते FIR - Marathi News | Cbi is likely to reregister the fir that has been filed by the bihar police in sushant death case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांत सिंह राजपूत प्रकरण: रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ, CBI रिया विरोधात पुन्हा नोंदवू शकते FIR

सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटणा येथे रिया चक्रवर्ती विरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. ...

ईडी समन्स जारी होताच मुंबईतल्या फ्लॅटमध्ये परतली रिया चक्रवर्ती! उद्या होणार चौकशी - Marathi News | Rhea chakraborty returns to mumbai flat after ed summons is issued for sushant singh rajput case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईडी समन्स जारी होताच मुंबईतल्या फ्लॅटमध्ये परतली रिया चक्रवर्ती! उद्या होणार चौकशी

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होताना दिसते आहे. ...

रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | former bihar cm jitan ram manjhi claims rhea chakraborty has underworld connections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिया चक्रवर्तीचे अंडरवर्ल्डसोबत संबंध, बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी सुशांत प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. ...

 रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार; सुप्रीम कोर्ट म्हणाले, सत्य समोर यायलाच हवे...! - Marathi News | sushant singh rajput suicide case supreme court rejects to give protection to rhea chakraborty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढणार; सुप्रीम कोर्ट म्हणाले, सत्य समोर यायलाच हवे...!

रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी ...

#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS - Marathi News | Riya Chakraborty trending on Twitter, users demand to arrest actress - PHOTOS | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :#ArrestRheaChakraborty ट्विटरवर होतोय ट्रेंड, युजर्स करताहेत रियाच्या अटकेची मागणी -PHOTOS

सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप - Marathi News | Sushant Rajput: withdrawal 50 crores in 4 years; DGP Gupteshwar Pandey ask mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप

रिया चक्रवर्तीने सुशांतच्या खात्याततून करोडो रुपये काढले आहेत. मुंबई पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बिहारच्या डीजीपींनी केला आहे. ...