पुरवठा विभागातील धान्य लाभार्थ्यांपर्यंत योग्यरितीने व वेळेत पोहचावे, यासाठी शासनाच्या वतीने आगऊ एक महिना आधी रेशन दुकानदारांना धान्य वितरित केले जाते. ...
जालना तालुक्यासह अन्य तालुक्यांमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे. ...
जिल्ह्यातील गंगाखेड, पूर्णा व जिंतूर तालुक्यांत दुष्काळ नसल्याचाच निष्कर्ष जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने काढला असून, या संदर्भातील आदेश ३१ आॅक्टोबर रोजी राज्याच्या महसूल व वन विभागाने काढल्याने तूर्त तरी या तीन तालुक्यांना दुष्काळ ...
गोदावरी नदीपात्रातून विनापरवाना वाळूचा उपसा करून वाहतूक करणाऱ्या ४ हायवावर गोंदी पोलीस व महसूल पथकाने संयुक्त कारवाई करून एकूण ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ...
जिल्ह्यातील पीक परिस्थिती संदर्भातील सत्यमापणासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता वापरण्यात आलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी तालुकास्तरीय समितीला मंगळवारी जिल्हा कचेरीत झालेल्या बैठकीत दिले आहेत. या संदर्भातील अहव ...