पालम येथील पुरवठा विभागातील गोदामपालाचा पदभार घेत नसल्याच्या कारणावरून महसूलचे कर्मचारी सुमेध वाघमारे यांना निलंबित करण्यात आले आहे़ जिल्हाधिकाºयांनी याबाबतचे आदेश काढले आहेत़ ...
तालुक्यातील विविध ठिकाणाहून वाळू तस्करी करणाऱ्या हायवा टिप्पर, व टॅक्टरवर महसूल प्रशासनाने कारवाई करु न ५४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. ...
सेनगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांना नियतनापेक्षा जास्त धान्य वितरित केल्याच्या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागपूर कार्यालयातर्फे २०१८ या एका वर्षात एकूण १२१ लाच प्रकरणे नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत सापळा प्रकरणांमध्ये केवळ ११ च्या आकड्यांनी वाढ झाली आहे. विशेष २०१८ मध्ये लाच प्रकरणांत सर्वात जास्त महसूल खात्यातील अधि ...