अकोला : जिल्ह्यातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी मंगळवारी दिली. ...
अकोला: दगड गौण खनिजावरील स्वामित्वधनाच्या (रॉयल्टी) दरात करण्यात आलेल्या वाढीपैकी ५० टक्के दरवाढीस देण्यात आलेली स्थगिती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश शासनामार्फत १९ जानेवारी राज्यातील विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...
जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यातच वाळूघाट लिलावास वारंवार न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांमुळे अडसर येत आहे. त्यामुळे वाळू चोरीचे प्रकारही वाढीस जात असून ते थांबविणेही यंत्रणेला शक्य नाही. ...
अकोला : बाळापूर तालुक्यातील कसुरा घाटात वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर व हातरुण येथे मातीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रक अशी तीन वाहने जप्त करून, वाहन मालकांना ४ लाख ३७ हजार ६६ रुपयांचा दंड आकारण्याची कारवाई जिल्हा खनिकर्म अधिकारी पथका ...
अंबड तालुक्यातील गोंदी जवळील हसनापूर येथे गुरूवारी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नदीपात्रात गेलेल्या तीन तलाठ्यांच्या अंगावर अवैध वाळूची वाहतूक करणा-या चालकाने ट्रॅक्टर अंगावर घातल्याने तलाठी कृष्णा मुजगुले हे जखमी झाले ...