अवैध वाळू वाहतूक टिप्पर पकडल्याचा राग मनात धरून वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढविला. ही घटना धुळे- सोलापूर महामार्गावरील गेवराई तालुक्यातील पाडळसिंगीजवळ सोमवारी रात्री घडली. ...
जिल्ह्यातील बेलगाम वाळू माफियांसोबत काही पोलीस, महसूल विभागातील कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असल्याची बाब कागदोपत्री स्पष्ट झाली असतानाही तशी थेट माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोहोचली नसल्याची बाब विधान परिषदेत पाटील यांनी दिलेल्या लेखी ...
घनसावंगी तालुक्यातील जोगलादेवी येथील वाळू पट्यातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा शुक्रवारी गोंदी पोलिसांनी सकाळी पडकल्याने वाळू तस्करांमध्ये खळबड उडाली आहे. ...
पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन करुन चोरटी वाहतूक करणारे २ टेम्पो २७ फेब्रुवारी रोजी सकाळी २ वाजेदरम्यान उस्वद- देवठाणा रोडवर अप्पर पोलीस अधिक्षकाच्या पथकांनी पकडले. सदर टेम्पो धारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी आरोपीला अटक झालेली न ...
जाफराबाद पंतप्रधान सम्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी देऊनही यादीत नावे समाविष्ट करण्यास तलाठी टाळाटाळ करीत आहेत. याबाबत ग्रामस्थांनी लेखी निवेदन देवून संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी तहसीलदारांकडे केली आहे. ...