लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महसूल विभाग

महसूल विभाग, मराठी बातम्या

Revenue department, Latest Marathi News

दुष्काळात रेशन मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त - Marathi News | Citizens are troubled because there is no ration in the famine | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळात रेशन मिळत नसल्यामुळे नागरिक त्रस्त

आहे त्या धान्य कोट्यातून देखील लाखों कुटुंबाला धान्य मिळाले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील व सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल होत असल्याचे दिसून येत आहे. ...

बेकायदा दगडखाणीवर धाड, महसूल प्रशासनाची कारवाई - Marathi News | Inquiries for illegal farming, revenue administration action | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बेकायदा दगडखाणीवर धाड, महसूल प्रशासनाची कारवाई

बेकायदा दगडखाणीच्या माध्यमातून ब्लास्टिंग करून हजारो ब्रास नैसर्गिक संसाधनाची खुलेआम लूट अलिबाग तालुक्यातील श्रीगाव-तळाशेत भागात सुरू आहे. महसूल प्रशासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लावणाऱ्याविरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ...

गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले! - Marathi News | Minor Mineral Revenue Exceed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले!

अकोला: जिल्ह्यातील गौण खनिजाचे स्वामित्वधन शुल्क (रॉयल्टी) आणि अवैध वाहतूक दंडापोटी गत मार्च अखेरपर्यंत ६२ कोटी ९८ लाख ४८ हजार रुपयांचा महसूल वसूल करीत, जिल्हा खनिकर्म विभागाने २०१८-१९ या वर्षातील गौण खनिज महसूल वसुलीचे उद्दिष्ट ओलांडले आहे. ...

वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..! - Marathi News | Sandalwood against sand mafia ..! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळू माफियांविरूद्ध प्रशासनाचा बडगा..!

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी तसेच अन्य गावामध्ये गेल्या काही वर्षापासून सर्रासपणे अवैध वाळुचा उपसा सुरूच असतो. ...

परभणी : डिग्रस येथील वाळू धक्यातून बोट जप्त - Marathi News | Parbhani: Finger boat seized in Degrees | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : डिग्रस येथील वाळू धक्यातून बोट जप्त

तालुक्यातील डिग्रस येथील पूर्णा नदीपात्रातून बोटीच्या सहाय्याने अवैध वाळूचा उपसा करीत असताना उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने एक बोट जप्त केली आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेऊन जिंतूर पोलीस ठाण्यात ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल प्रश ...

रोजगार हमीच्या कामावर दोन हजार मजूर - Marathi News | Two thousand laborers on employment guarantee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रोजगार हमीच्या कामावर दोन हजार मजूर

फुलंब्री : १४९ कामे सुरू; तालुक्यात आणखी गावांमध्ये मागणी ...

कलेक्टर कचेरीत वाळूचा ढीग - Marathi News | Sand pile | Latest beed News at Lokmat.com

बीड :कलेक्टर कचेरीत वाळूचा ढीग

गेवराई तालुक्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या कारवाईत १ हजार ब्रास वाळू जप्त केली असून, पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाळू १७० पेक्षा अधिक टिप्परच्या सहाय्याने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणली जात आहे. ...

परभणी :मुद्रांक विक्रीतून मिळाला ६४़८४ कोटींचा महसूल - Marathi News | Parbhani: Revenue from 64.84 crores received through stamp sale | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :मुद्रांक विक्रीतून मिळाला ६४़८४ कोटींचा महसूल

जमीन, घर खरेदी करण्यासाठी घ्यावयाच्या मुद्रांक विक्रीतून मागील आर्थिक वर्षांत ६४ कोटी ८४ लाख ४७ हजार २८१ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ विशेष म्हणजे यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असली तरी मुद्रांकाच्या खरेदी-विक्रीवर कुठलाह ...