Curreny News: दोन हजार रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. सहा वर्षांपूर्व झालेल्या नोटाबंदीनंतर देशभरात खूप काही बदललं होतं. देशभरात डिजिटल पेमेंट वेगाने वाढले आहे. यादरम्यान, दोन हजार रुपयांच्या नोटीबाबतही एक अपडेट समोर आली आहे. ...