'आम्ही लवकरच लग्न केलं आणि हळूहळू माझ्या वागण्यात अनेक प्रकारचे बदल आले. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली होती आणि मित्रांच्या मुलांना बघू मलाही वाटत होतं की, प्रेग्नेन्सीसाठी प्रयत्न करू. ...
मोबाईल नावाच्या खेळण्याचा खुळखुळाट एवढा वाढला आहे, की त्याच्या नादापायी आता अनेक नाती भातुकलीच्या खेळाप्रमाणे संपत चालली आहेत. व्हॉट्सॲप वेब स्कॅनिंग हा अशातलाच एक प्रकार. यामुळे तर थेट प्रायव्हसीवरच गदा आल्याने अनेक संसार सरळ काडीमोड करण्याकडे वाटचा ...
आश्चर्याची बाब म्हणजे सासूबाईसाठीचा हा जोडीदार आयुष्यभरासाठी नव्हे तर फक्त दोन दिवसांसाठीच हवा आहे. इतकंच नाही तर जोडीदाराला दोन दिवसांचे पैसेही मिळणार आहेत. ...
लग्न झाल्यानंतर अनेकींची तब्येत सुधरलेली दिसते. मग साहजिकच ''हं..... लग्न मानवलं हं तुला..., छान झालीये तब्येत... '' असे बहुतांश मुलींना ऐकावे लागते. काय आहे बरं हे नेमकं.. लग्न झाल्यावर वर्षभरातच अनेक जणी जाड का होतात.... ? ...
आपले सेल्फी कसे येतात आणि कोणी आपलं स्टेट्स पाहिलं/ न पाहिलं, मला काय खायला आवडतं आणि समोरच्याला काय आवडत नाही, यासारख्या साध्या-क्षुल्लक गोष्टींवरून आपण एरवी आवडलेल्या माणसांना जोखत राहणार आहोत? ...
Alert : पण सोशल मीडियावर आपली माहिती शेअर करणं धोकादायक ठरू शकतं. त्यासाठी कोणत्या गोष्टी फेसबुक किंवा इतर सोशल नेटवर्किंग साईट्सवर शेअर करणं टाळायला हवं हे माहित करून घ्यायला हवं. ...