लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship, Latest Marathi News

Rohit Pawar:"दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच, तुम्हीच सांगा काय करू?” तरुणीनं रोहित पवारांकडे मागितला सल्ला - Marathi News | "I love a boy, we have to run away, you tell me what to do?" The girl asked Rohit Pawar for advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जाययंच, तुम्हीच सांगा काय करू?”

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी आज सोशल मीडियावरून संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी त्यांच्या चाहत्यांनी विचारलेल्या राजकारणापासून ते इतर सर्व विषयांवरील प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. ...

दोघेही राजा राणी, २७ वर्षांचा संसार, चार मुलं, पण आता UPमधील बाहुबली नेता घेतोय घटस्फोट, समोर आलं धक्कादायक कारण - Marathi News | Both are Raja Rani, 27 years of marriage, four children, but now the Baahubali leader in UP is getting a divorce, the shocking reason has come to light. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२७ वर्षांचा संसार, चार मुलं, आता बाहुबली नेता घेतोय घटस्फोट, समोर आलं धक्कादायक कारण

RajaBhaiya Wife Bhanvi Kumari Divorce: उत्तर प्रदेशमधील कुंडा विधानसभा मतदारसंधातील जनसत्ता पक्षाचे आमदार आणि बाहुबली नेते रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या आणि त्यांची पत्नी भानवी कुमारी हे घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचले आहेत. ...

नवरा-बायकोची भांडणं, त्यानं मारझोड करणं, तिनं सहन करणं हे सगळं कशानं होतं? उपाय काय.. - Marathi News | What causes quarrels between husband and wife? domestic violence and how to find help | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नवरा-बायकोची भांडणं, त्यानं मारझोड करणं, तिनं सहन करणं हे सगळं कशानं होतं? उपाय काय..

घरगुती हिंसा हा गंभीर विषय आहे, लहानसहान भांडणं ते मारझोड, छळ हे सारं थांबायला हवं.. ...

रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...' - Marathi News | rashmika mandanna vijay deverkonda lives in the same house actress gives epic reply on rumous | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रश्मिका-विजय लिव्ह इनमध्ये? सोशल मीडियावरील चर्चांवर अभिनेत्री म्हणाली, 'अय्यो बाबू...'

नुकताच रश्मिकाने 27 वा वाढदिवस साजरा केला. तिने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे आभार मानले. ...

मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली महिला, आता तिला सतावयीये ही चिंता! - Marathi News | Woman has crush on teenage sons best friend now struggling to hide it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुलाच्या मित्राच्या प्रेमात पडली महिला, आता तिला सतावयीये ही चिंता!

Woman Has Crush On Son’s Best Friend: असंच काहीसं एका महिलेसोबत झालं. ती तिच्या मुलाच्या वयाच्या एका तरूणाला पसंत करू लागली. आता ती या गोष्टीने चिंतेत आहे की, ही बाब तिच्या मुलाला समजू नये. ...

शिवाली परब डेटवर? 'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत म्हणाली, 'डेट विथ माय निब्बा...' - Marathi News | shivali parab maharashtrachi hasyajatra fame actress date with actor nimish kulkarni photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवाली परब डेटवर? 'या' अभिनेत्यासोबत फोटो शेअर करत म्हणाली, 'डेट विथ माय निब्बा...'

हास्यजत्रेतली चुलबुली कलाकार शिवाली परबसोबतचा हा अभिनेता कोण? ...

ऑनस्क्रीन आईच्याच प्रेमात पडला होता हा टीव्ही अभिनेता, ४ वर्षांचं नातं अखेर संपुष्टात - Marathi News | actor harshad arora fell in love with his onscreen mother actress aparna kumar now brokeup | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑनस्क्रीन आईच्याच प्रेमात पडला होता हा टीव्ही अभिनेता, ४ वर्षांचं नातं अखेर संपुष्टात

टीव्ही अभिनेता हर्षद कुमारहून अभिनेत्री अपर्णा ७ वर्ष मोठी आहे. ...

मेहुणीच्या प्रेमात पडला होता पती, पत्नीला खबरही नाही; दोघीही एकत्र झाल्या प्रेग्नेंट! - Marathi News | Husband cheated on wife with sister in law now both are pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मेहुणीच्या प्रेमात पडला होता पती, पत्नीला खबरही नाही; दोघीही एकत्र झाल्या प्रेग्नेंट!

महिलेने तिच्यासोबत घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिला वाटत होतं की, तिचा पती तिची खूप काळजी घेतो आणि त्याच्यापेक्षा कुणी चांगलं असू शकत नाही. ...