एखादा पदार्थ तयार करण्याचा मार्ग. पदार्थ तयार करण्यासाठी दिलेल्या सूचना, पाककृती. पाककृतीमध्ये साहित्य काय घ्यावे आणि कसे करावे हे सांगितलेले असते. Read More
How To Make Instant Raw Mango Pickle: कच्च्या कैरीचं अगदी झटपट लोणचं कसं करायचं पाहा.. रेसिपी अगदी सोपी आहे. (aam ka achar recipe in just 5 minutes) ...
Jowar Flour Idli Recipe: वेटलॉससाठी तांदूळ असणाऱ्या इडल्या खात नसाल तर या ज्वारीच्या पिठाच्या इडल्या खाऊन पाहा. मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम पदार्थ आहे. (Easy recipe for weight loss diet) ...
Weird Food Combination: या रेसिपीमध्ये चहाच्या नावाखाली हा जो काही गोंधळ घातला आहे, ते पाहून अनेक चहाप्रेमी संतापले आहेत. (Viral recipe of fruit chai) ...
Drumstick Soup Recipe By Smriti Irani: बहुतांश महिलांना अशक्तपणाचा त्रास जाणवतो. त्यांच्यासाठीच स्मृती इराणी यांनी ही एक खास रेसिपी सांगितली आहे. (Iron rich soup for anemic person) ...
How To Make Onion Chutney?: घरात कधी कधी कोणतीच भाजी नसते. अशावेळी करण्यासाठी ही रेसिपी पाहून ठेवा. चवदार चटणीमुळे जेवणाचा बेत होईल मस्त. (Easy and instant recipe of onion chutney ) ...
Methi Chutney Recipe: मेथीची भाजी निवडताना आपण पानं काढून घेतो आणि देठं मात्र टाकून देतो. आता त्याच देठांची चविष्ट चटणी करून पाहा. (How to make delicious chutney from leftover methi stem) ...
Google Doodle Celebrates Flat White Coffee: ११ मार्च या दिवशीचं Google Doodle जिच्यासंबंधी आहे ती 'फ्लॅट व्हाईट कॉफी' कशी असते? बघा तिच्याविषयीची ही रंजक माहिती...(How to make flat white coffee) ...