लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News, मराठी बातम्या

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..." - Marathi News | ranbir kapoor animal movie arshad warsi compared sandeep reddy film with porn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..."

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ची तुलना पॉर्नबरोबबर केली आहे. ...

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट, नेटकरी म्हणाले, "आता प्रतीक्षा..." - Marathi News | sandeep vanga reddy confirms ranbir kapoor animal sequel animal park netizens said cant wait | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट, नेटकरी म्हणाले, "आता प्रतीक्षा..."

'ॲनिमल' सिनेमानंतर त्याच्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. या सिनेमाच्या सीक्वलसाठी प्रेक्षकही आतुर होते. ...

"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट? - Marathi News | animal star rashmika mandanna shared secret post for vijay deverakonda said thank you for comming into my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट?

पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. रश्मिकाच्या एका पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, रविवारी केली बक्कळ कमाई - Marathi News | Box office animal box office collection ranbir kapoor bobby deol film enter 500 crore club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, रविवारी केली बक्कळ कमाई

१ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. ...

'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ? - Marathi News | advocate Gunaratna Sadavarte On South Actress Rashmika Mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या आजीपुढे रश्मिका पाणी कम चाय...', हे काय म्हणाले ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ?

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या आजीच्या सौंदर्याची तुलना अभिनेत्री रश्मिका मदान्नासोबत केली आहे.  ...

'अ‍ॅनिमल' हिट झाल्यानंतर रश्मिका मंदाना पोहचली काश्मीरमध्ये, पोजमुळे झाली ट्रोल - Marathi News | After 'Animal' became a hit, Rashmika Mandana reached Kashmir, got trolled due to her pose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अ‍ॅनिमल' हिट झाल्यानंतर रश्मिका मंदाना पोहचली काश्मीरमध्ये, पोजमुळे झाली ट्रोल

Animal Movie : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर, रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीची कमाई केली आहे. रणबीर कपूरच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ४०० कोटींची कमाई केली आहे. ...

Animal: 'सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी..'; सेटवर तृप्तीला रश्मिकाने दिली अशी वागणूक - Marathi News | tripti-dimri-fight-with-rashmika-mandanna-on-animal-set-bhabhi-no-1-bhabhi-no-2-says-when-two-heroines-are-on-set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सिनेमात जेव्हा दोन अभिनेत्री असतात त्यावेळी..'; सेटवर तृप्तीला रश्मिकाने दिली अशी वागणूक

Tripti dimri: तृप्ती या सिनेमामुळे रातोरात प्रकाशझोतात आली. मात्र, सेटवर तिचं आणि रश्मिकाचं बॉण्डिंग फार वेगळं होतं. ...

Animal : हिंसा आणि वादग्रस्त सीनमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, म्हणाले, "ज्याप्रकारे त्याने काम केलंय..." - Marathi News | animal movie upendra limaye talk about trolling over adult and violent scenes in ranbir kapoor film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Animal : हिंसा आणि वादग्रस्त सीनमुळे होणाऱ्या ट्रोलिंगवर उपेंद्र लिमये स्पष्टच बोलले, म्हणाले, "ज्याप्रकारे त्याने काम केलंय..."

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उपेंद्र लिमयेंनी 'ॲनिमल'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला. याबरोबरच हिंसा आणि चित्रपटातील वादग्रस्त सीन्सवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवरही त्यांनी भाष्य केलं. ...