लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रामसर

रामसर, मराठी बातम्या

Ramsar, Latest Marathi News

जगातील पाणथळाचे संवर्धन पृथ्वीसाठी गरजेचे असल्याने जागतिक स्तरावर १९७४ सालापासून प्रयत्न सुरू झाले आहे. इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनारपट्टीवर वसलेल्या रामसर या शहरात यासाठी पहिली आंतरराष्ट्रीय  परिषद २ फेब्रुवारी १९७१ साली घेण्यात आली. या परिषदेत जगभरातील १७०पेक्षा अधिक देश सहभागी होत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर रामसर नावाची आंतरराष्ट्रीय मान्यता असलेली अशासकीय संस्था अस्तित्वात आली. जैवविविधतेने समृध्द असलेल्या पाणथळ जागांना ‘रामसर पाणथळ’ म्हणून समाविष्ट केले जाऊ लागले. या अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे.
Read More
world wetlands day; पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक - Marathi News | world wetlands day; Conservation of wetlands is essential for environmental balance | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :world wetlands day; पर्यावरण संतुलनासाठी पाणथळ जागांचे संवर्धन आवश्यक

दिनांक ०२ फेब्रुवारी हा जागतिक पाणथळ दिन. पर्यावरणासाठी, त्याच्या संतुलनासाठी पाणथळ जागांचे महत्त्व मोठे आहे. पाणथळ प्रदेशांचे संवर्धन आणि व्यवस्थापनासाठी केंद्र सरकार आणि राज्य शासन अनेक पावले उचलत आहेत. त्यामुळे या जागांचे पर्यावरणीय स्वरूप जतन केल ...

वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ - Marathi News | After twenty years, Madhya Pradesh got the second Ramsar site | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीस वर्षांनंतर मध्य प्रदेशला मिळाले दुसरे रामसर स्थळ

जिनेव्हास्थित रामसर परिषदेने पाणथळ संवर्धनाच्या विशेष प्रयत्नासाठी  सांख्य सागर सरोवराला ‘रामसर’चा दर्जा देण्यात आला आहे. ...

नाशिकची पाणथळे विदेशी पक्ष्यांसाठी उत्तम ‘डेस्टिनेशन’ - Marathi News | Nashik's wetlands are a great 'destination' for migratory birds | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकची पाणथळे विदेशी पक्ष्यांसाठी उत्तम ‘डेस्टिनेशन’

गंगापुर धरणासह आजुबाजुची या समुहातील अन्य लहान-मध्यम स्वरुपातील धरणांचेही तितकेच महत्व आहे. गंगापुर धरणालगत साकारण्यात आलेल्या बोट क्लबद्वारे पक्षीजीवनाविषयी लोकांना जागरुक करता येणे सहज शक्य आहे. पर्यटनाला बुस्ट देण्याच्या हेतुने बोटीद्वारे पक्षी नि ...

‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती - Marathi News | Nashikites retain the fame of 'Ramsar' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘रामसर’चा नावलौकिक टिकविणे नाशिककरांच्या हाती

नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्य जिल्ह्यातील एकमेव विपूल व समृध्द जैवविविधता असलेले पाणथळ आहे. या अभयारण्याला नुकताच ‘रामसर साईट’चा दर्जा मिळाला आहे. नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक तथा प्रभारी मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर (भा.व.से) यांच्याशी साधलेला ...

जगातील पाणथळांचा शोध घेत संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संरक्षण देणारी ‘रामसर’ - Marathi News | 'Ramsar', which offers international protection for the exploration and exploitation of the world's wetlands | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जगातील पाणथळांचा शोध घेत संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय संरक्षण देणारी ‘रामसर’

Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...