ऑपरेशन ऑलआऊटच्या माध्यमातून लष्कराने काश्मीरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडल्यानंतर आता केंद्र सरकारने राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. ...
पोलिसांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या चर्चांमुळे या संभाव्य निर्णयाला विरोध म्हणून जोधपूरमधील २५० पोलिसांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर एक दिवसांची सुटी घेतली. ...
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या जोधपूर दौ-यादरम्यान गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी उपस्थित राहायचं होतं. मात्र कॉन्स्टेबल अनुपस्थित राहिल्याने दुस-या कर्मचा-यांनी उपस्थित राहून प्रक्रिया पार पाडली. ...
भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे ...
देशासाठी हौतात्म्य पत्करणा-या निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपये मदत व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी येथे केली. ...
चीनसोबत झालेल्या डोकलाम विवादानंतर भारताने चिनी सीमेवरील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या सीमेला लागून असलेल्या सीमेवरील सुरक्षा आणि विकासाची समीक्षा करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच एक अभ्यासगट स्थापन करणार आहे. ...
बांगलादेशमार्गे म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुस्लीम हे निर्वासित नसून, बेकायदा स्थलांतरित असल्याने त्यांना भारतात आश्रय दिला जाणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले. ...
गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्या ...