पुणे येथील लिंगाळी गावामध्ये काल शंकर जाधव यांच्या घराच्या छतावर वीज कोसळली. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण हा थरारक व्हिडीओ बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
पावसादरम्यान अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होत होता. परिसरात अनेक ठिकाणी विजा चमकत होत्या. एक देश-दुसऱ्या देशांवर जशा मिसाईल सोडतो तशा प्रकारचा काहीसा विजांच्या नैसर्गिक हल्ल्याचा थरारक अनुभव दौंड शहरात पावसादरम्यान नागरिकांना आला ...
मुंबई, राज्य आणि देशभरात ठिकठिकाणी धिंगाणा घालणारा मान्सून बुधवारपासून परतीच्या वाटेला लागण्याची शक्यता आहे. हवामान खात्यानंच हा अंदाज वर्तवलाय. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू व्हायला अनुकूल वातावरण आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली. परतीचा पाऊस राज ...
माॅन्सनने यंदा १३ जुलै रोजी राजस्थासह संपूर्ण भारत व्यापला होता. मॉन्सून नेहमी ८ जुलै रोजी संपूर्ण भारत व्यापतो. जवळपास २ महिने २४ दिवसांनंतर आता त्याने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे ...