रायगड जिल्हा परिषद आणि युथ क्लब, महाडच्या विद्यमाने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रायगड प्रदक्षिणेला राज्यभरातील शिवप्रेमी आणि साहसवीरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...
शनिवार व रविवारची सुट्टी साधून हजारो पर्यटकांनी मुरुडमध्ये गर्दी केली होती. ऐतिहासिक जंजिरा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जंजिरा किल्ल्यावर पोहोचत होते. ...
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये १८ डिसेंबर २०१७ ला दारूबंदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावामुळे पनवेलचा राज्यभर नावलौकिक झाला. ...
अलिबाग तालुक्यातील खातिवरे व मेढेखार गावातील ७० शेतकºयांना नोकरीचे आमिष दाखवून आणि तसा करार करून शेतकºयांची ८० एकर भातशेती २६ वर्षांपूर्वी, १९९२ मध्ये स्वील इंडिया लिमिडेट या खासगी कंपनीने शेतकºयांकडून अल्प किमतीने खरेदी केली. ...
आढी गवळवाडीत कृषी विभागाने बांधलेले बंधारे मातीच्या गाळाने रुतले गेले आहेत, तर एक बंधारा कोसळून गेला आहे. लाखो रुपये खर्च करूनदेखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उद्भवत आहे. ...
शुक्रवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी नेरळहून माथेरानला जाणारी मिनी ट्रेन घसरली. ट्रेन जुम्मापट्टी आणि वॉटर पाइपलाइन या स्थानकांदरम्यान असताना एका बोगीची दोन चाके रुळावरून घसरली. ...
कर्जत-खालापूर तालुक्यात शहरीकरण वाढत आहे. तालुक्यातील रस्ते सुस्थितीत राहावे यासाठी शासन प्रयत्न करत असून, त्यासाठी १४६ कोटी ९३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
ग्रामीण राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत म्हसळा तालुक्यातील नऊ गावांसाठी ६ कोटी १८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भविष्यात संबंधित गावांचा पाणीप्रश्न निकाली निघण्याची चिन्हे आहेत. ...