लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रघु राम

रघु राम

Raghu ram, Latest Marathi News

रघु राम अभिनेता व निर्माता म्हणून ओळखला जातो. रघुरामने मलायका अरोरासोबत एमटीव्ही इंडियाचा सुपरहिट शो ‘एमटीव्ही लव्ह लाईन’ सुरू केला होता. ‘रोडिज’मध्ये रघुराम परीक्षक होता. तो ‘रोडिज’ आणि ‘स्प्लिट्सविला’ या शोचा निमार्ताही राहिला आहे
Read More
'एमटीव्ही रोडीज' मुळे माझा संसार मोडला; रघु रामने केला मोठा खुलासा - Marathi News | roadies-fame-raghu-ram-says-his-divorce-happen-because-of-mtv-show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एमटीव्ही रोडीज' मुळे माझा संसार मोडला; रघु रामने केला मोठा खुलासा

Raghu ram: रघु रामने दिलेल्या मुलाखतीमध्ये तो या शो ला कंटाळला होता असाही खुलासा त्याने केला आहे. ...

‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो - Marathi News | Roadies Fame Raghu Ram son cute photos goes viral-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो

GOOD NEWS : लग्नानंतर वर्षभरातच रोडीज फेम रघु राम झाला बाबा  - Marathi News | roadies fame raghu ram wife natalie di luccio welcome baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :GOOD NEWS : लग्नानंतर वर्षभरातच रोडीज फेम रघु राम झाला बाबा 

 रघु रामने डिसेंबर 2018 मध्ये नतालीसोबत लग्नगाठ बांधली होती. ...

छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध सूत्रसंचालक बनणार बाबा, त्याच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज - Marathi News | Raghu Ram And Natalie Di Luccio Are Having A Baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोट्या पडद्यावरील हा प्रसिद्ध सूत्रसंचालक बनणार बाबा, त्याच्या पत्नीने सोशल मीडियाद्वारे दिली गुड न्यूज

या कपलचे काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले असून आता त्यांच्या आयुष्यात एका गोंडस बाळाचे आगमन होणार आहे. ...

रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले होते ‘हे’ स्टार - Marathi News | this star was rejected in the reality show's audition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रिअ‍ॅलिटी शोच्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट झाले होते ‘हे’ स्टार

एखाद्या व्यक्तीला त्याचे करिअर आणि बॉलिवूड तसेच टीव्ही जगतात स्थान निर्माण करण्यासाठी रिअ‍ॅलिटी शो एक मोठे माध्यम आहे. श्रेया घोषाल, सुनिधि चौहान, दिनेश सर आणि आयुष्मान खुराना सारखे स्टार्स आपल्याला वेगवेगळ्या रिअ‍ॅलिटी शोजद्वाराच मिळाले आहेत. मात्र ...

पाहा, ‘रोडिज’ फेम रघुरामच्या हनीमूनचे फोटो!! - Marathi News | Raghu Ram and Natalie Di Luccio enjoy mini honeymoon in Goa | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पाहा, ‘रोडिज’ फेम रघुरामच्या हनीमूनचे फोटो!!

एमटीव्ही फेम रघुरामने मंगेतर नतालीसोबत बांधली लग्नगाठ! पाहा, फोटो!! - Marathi News | mtv fame raghu ram got married to his girlfriend natalie di lucio in goa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमटीव्ही फेम रघुरामने मंगेतर नतालीसोबत बांधली लग्नगाठ! पाहा, फोटो!!

होय, एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज’चा माजी परिक्षक रघुरामने गर्लफ्रेन्ड नताली डि लुसियोसोबत लग्नगाठ बांधली. ...