वाशिम : जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या अकोला -हिगोली या राष्ट्रीय महामार्गासाठी ३२ गावांतील ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर शेतजमिन संपादित करण्यात आली. ...
सार्वजनिक बांधकाम विभाग एका सेवानिवृत्त अभियंत्याच्या खासगी कन्सलटंट कंपनीच्या दावणीला बांधला असल्याचे चित्र पुढे आले आहे. केंद्रीय रस्ते निधीतून जिल्ह्यातील ५०० कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाचे कन्सलटन्सीचे कंत्राट या निवृत्त अभियंत्याच्या एकाच कंप ...
गेली तीन वर्षे दुरुस्ती सुरू असलेल्या कोळंब पुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र काँक्रीटीकरण कामास खाडी पात्रातील खारे पाणी पंपाद्वारे उपसा करून वापरले जात असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सोमवारी दुपारी उघडकीस आणला. दरम्यान, ग्रामस्थ ...
कुठलीही कामे अंधार पडण्यापूर्वी उरकण्याची घाई केली जाते. मात्र नेर तालुक्यात अंधार पडल्यानंतर कामाला सुरुवात होते. अलीकडे सुरू झालेले हे फॅड कामांच्या दर्जाविषयी साधार शंका निर्माण करणारे आहे. अशा कामांना अधिकाऱ्यांची मूकसंमती असल्याचे दिसून येत आहे. ...
पर्यायी शिवाजी पुलाचा मुख्य स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील किरकोळ कामे बुधवारपासून सुरू झाली. गेले दीड महिना या पुलाच्या कामांची देखरेख थेट सोलापूर उपविभागीय कार्यालयातून होत आहे. सोलापूर कार्यालयातील उपअभियंतापदाचा कार्य ...
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेझ ते जॅकवेल रस्ता कामकाज निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्र ार करीत नागरिकांनी बंद पाडले असून मात्र संबधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नागरिकांच्या तक्र ारीची दखल घेतली नसल्याने प्रवाशांना ये-जा करतांना त्रास सहन कराव ...