लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुष्पक विमान चित्रपट

पुष्पक विमान चित्रपट, मराठी बातम्या

Pushpak vimaan, Latest Marathi News

पुष्पक विमान हा एक मराठी चित्रपट असून या चित्रपटात मोहन जोशी आणि सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहेत.
Read More
Pushpak Vimaan: रावणाचं पुष्पक विमान सत्य की दंतकथा? आता श्रीलंका घेणार शोध, संशोधनाला होणार सुरुवात  - Marathi News | Pushpak Vimaan: Is Ravana's Pushpak Viman true or a legend? Now Sri Lanka will start research, research will start | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रावणाचं पुष्पक विमान सत्य की दंतकथा? आता श्रीलंका घेणार शोध, संशोधनाला होणार सुरुवात 

Puspak Viman: रामायणामधील रावणाच्या पुष्पक विमानाबाबत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आता श्रीलंका रावणाच्या या पुष्पक विमानाबाबतचे सत्य शोधण्यासाठी संशोधन करणार आहे. ...

मराठी अभिनेते मोहन जोशी यांच्या पत्नीला पाहिलंत का?, त्यांचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध - Marathi News | Did you see the wife of Marathi actor Mohan Joshi? He also has a connection with Cineindustry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेते मोहन जोशी यांच्या पत्नीला पाहिलंत का?, त्यांचादेखील आहे सिनेइंडस्ट्रीशी संबंध

मोहन जोशी यांच्या पत्नीबद्दल फार कमी लोकांना माहित आहे. त्यांचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...

पदार्पणातच गौरी किरणने मिळवली कौतुकाची थाप - Marathi News | Gauri kiran got award for pushpak vimaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पदार्पणातच गौरी किरणने मिळवली कौतुकाची थाप

‘पुष्पक विमान’ या सुपरहिट चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या गौरी किरणला (गौरी कोठावदे) राज्य सरकारच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट प्रथम पदार्पण’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. ...

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१८ या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटांना, कलावंताना मिळाले नामांकन - Marathi News | Maharashtracha Favourite Kon 2018 Nominations | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०१८ या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटांना, कलावंताना मिळाले नामांकन

महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कारांसाठी १२ विभागात नामांकन जाहीर झालं असून, ‘फेव्हरेट चित्रपट’, ‘फेव्हरेट अभिनेता’, ‘फेव्हरेट अभिनेत्री’, ‘फेव्हरेट स्टाईल आयकॉन’, ‘फेव्हरेट पॉप्युलर फेस ऑफ द इयर’, ‘फेव्हरेट गीत’ या प्रसिद्ध विभागात कमालीची टक्कर ...