लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

Pune: कैद्यांनीच केला हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर; येरवडा कारागृहातील घटना - Marathi News | Constable assaulted by inmates, wrist fractured; Yerwada Jail incident pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कैद्यांनीच केला हवालदारावर हल्ला, मनगट फ्रॅक्चर; येरवडा कारागृहातील घटना

याप्रकरणी तीन कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

Pune: रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले - Marathi News | Train schedule disrupted, long distance trains delayed; Passengers stopped at the station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वेचे वेळापत्रक काेलमडले, लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर; प्रवासी स्टेशनवरच रखडले

या गाड्यांनी प्रवास करण्यासाठी प्रवाशी लवकर स्टेशनवर येत असून, जागा मिळत नसल्याने त्यांना हाल हाेत आहे.... ...

मैत्रिणीनेच चोरून आक्षेपार्ह फोटो काढले अन् व्हायरल केले, COEP वसतिगृहातील विद्यार्थिनीसोबत प्रकार - Marathi News | Girlfriend steals offensive photos and goes viral, incident with COEP hostel student | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मैत्रिणीनेच चोरून आक्षेपार्ह फोटो काढले अन् व्हायरल केले, COEP वसतिगृहातील प्रकार

या प्रकरणी विद्यार्थिनींनी तक्रार करताच विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थिनीविराेधात पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे... ...

Maharashtra: राज्यभरात उकाडा कायम; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा - Marathi News | Heat persists across the state; Vidarbha, Marathwada hail and thunderstorm warning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यभरात उकाडा कायम; विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा

मंगळवारी (दि.७) सर्वाधिक उच्चांकी तापमान अकोल्यात ४३.७ अंश सेल्सिअस नोंदविले गेले तर सर्वांत कमी किमान तापमान १९ अंशांवर महाबळेश्वर येथे नोंदले गेले..... ...

धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण - Marathi News | Firing in the air at Ramnagar in Warje Malwadi of Pune as Three people came on a bike | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले तीन जण

रात्री अकराच्या सुमारास घडला प्रकार, मतदान प्रक्रियेशी घटनेचा संबंध नसल्याची पोलिसांची माहिती ...

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा - Marathi News | MNS President Raj Thackeray meeting in Pune to campaign for Muralidhar Mohol | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंतप्रधान मोदी, राहुल गांधींनंतर राज ठाकरे मैदानात; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा

''राज ठाकरे यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे, आम्हाला कोणताही घटक दुर्लक्षित करायचा नाही'' भाजप पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया ...

भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क - Marathi News | Excitement in the sun The youth exercised their right to vote for the first time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भर उन्हात सळसळता उत्साह; तरूणाईने बजावला पहिल्यांदा मतदानाचा हक्क

पुणे जिल्हा, शहराचा विकास करण्याची क्षमता असलेला नेता निवडून आला पाहिजे, तरुणाईची प्रतिक्रिया ...

अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे - Marathi News | Threats and payments during elections are due to invisible forces Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अदृश्य शक्तीमुळेच निवडणूक काळात धमक्या व पैसे देण्याचे प्रकार - सुप्रिया सुळे

शरद पवार यांनी सहा दशके प्रेम व विश्वासाने जोडली होती, त्याला गालबोट लावायच काम अदृश्य शक्तीमुळे झाले ...