ऊस बीलाची रक्कम मिळण्यासाठी जय महेश साखर कारखाना पवारवाडी (जि.बीड) आणि सावरगाव, तेलगाव येथील कारखाना प्रशासनाच्या विरोधात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली पुण्यातील साखर संकुलासमोर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या 'रसवंती आंदोलना'ला मोठे यश आले आहे. ...
अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन बड्या अधिका-यांना अखेर या खटल्यातून सोमवारी वगळण्यात आले. ...
राेहितच्या आत्महत्येमागील कारण तसेच त्याच्या आत्महत्येनंतर करण्यात आलेले राजकारण याचे वास्तव दाखविणाऱ्या वी हिअर नाॅट कम हिअर टू डाय या डाॅक्युमेंटरीचे प्रदर्शन राेहितच्या तिसऱ्या स्मृती दिनी भारतातील 114 ठिकाणी करण्यात आले. ...