लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातून गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर  - Marathi News | A missing man from Pune became the Maoist commander | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून गायब झालेला तरुण बनला माओवादी कमांडर 

पुण्यातून नऊ वर्षांपूर्वी गायब झालेला तरुण छत्तीसगडमध्ये माओवादी गटाचा कमांडर झाल्याचे समोर आले आहे. याबाबत छत्तीसगड पोलिसांनी जाहीर केलेल्या माओवाद्यांच्या यादीत या व्यक्तीचा समावेश आहे.  ...

रस्त्यावर बसून दूध विक्रीचा डेअरी मालकांचा इशारा - Marathi News | Dairy owners' warning of selling milk on the road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावर बसून दूध विक्रीचा डेअरी मालकांचा इशारा

प्लास्टिक बंदी लागू करताना दूध व्यावसायिकांनी विक्री केल्या दूध पिशव्या पुन्हा संकलित करण्याची अट घातली आहे. ...

समर्पित योगगुरु   - Marathi News | Dedicated Yoga Guru | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :समर्पित योगगुरु  

समाजात सगळीकडे ताणतणाव पसरलेला असल्यामुळे त्यावर मूलभूत स्वरूपाचं काम केलं, तर लोकांना त्याचा अधिक लाभ होईल, या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी आपल्या भावी आयुष्याची दिशा ठरवली... ...

निमलष्करी दलाप्रमाणे पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to train the police as paramilitary forces | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निमलष्करी दलाप्रमाणे पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न

निमलष्करी दलाप्रमाणे राज्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत़. ...

उजनीत २२ हजार क्युसेकने विसर्ग - Marathi News | Up to 22 thousand cusecs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीत २२ हजार क्युसेकने विसर्ग

पुण्यातील पावसाचा परिणाम; उजनी धरणात आत्तापर्यंत केवळ चार टक्के पाणी आले ...

पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका - Marathi News | traffic jam in pune city due to rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाने केली पुणेकरांची '' कोंडी '' : प्रशासन, मेट्रो आणि खड्ड्यांचा फटका

शहरामध्ये गेल्या आठ-दहा दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. ...

सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात  - Marathi News | The present government is trying to break the framework of Constitution: Balasaheb Thorat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्याचे सरकार संविधानाची चौकट मोडू पाहतेय : बाळासाहेब थोरात 

समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा विचार संविधाच्या मुलभूत तत्वांमध्ये आढळून येतो. ...

कोकण, मध्य महाराष्ट्रातच पावसाचा जोर, मराठवाडा, विदर्भाकडे पाठ - Marathi News | Rainfall of Kokan and Central Maharashtra only but marathwada and vidarbha on waiting mode | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण, मध्य महाराष्ट्रातच पावसाचा जोर, मराठवाडा, विदर्भाकडे पाठ

पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...