लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यात वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन - Marathi News | Shiv Sena's agitation in front of Municipal Corporation for starting tank at ward level in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे महापालिकेसमोर आंदोलन

आंदोलकांनी वॉर्डस्तरावर हौद सुरू करण्याची मागणी करत महापौर व महापालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमळ, केवडा, पत्रींची किंमत कडाडली; कोरोनाचा फटका - Marathi News | Lotus, Kevada, the price of leaves doubled Corona's blow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कमळ, केवडा, पत्रींची किंमत कडाडली; कोरोनाचा फटका

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मंडई परिसरात नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती दरवर्षीच्या तुलनेत १०-२० टक्के मालाचीच आवक ...

पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधितांची वाढ ; ४४ जणांचा मृत्यू - Marathi News | An increase of 1,556 corona victims in Pune city on Friday; 44 died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरात शुक्रवारी १ हजार ५५६ नवीन कोरोनाबाधितांची वाढ ; ४४ जणांचा मृत्यू

आतापर्यंत ६३ हजार ९१९ जण कोरोना मुक्त होऊन परतले घरी ...

खडकवासला धरणातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Discharge of water from Khadakwasla Dam by 16 thousand 247 cusecs; A flooded to mutha river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरणातून १६ हजार २४७ क्युसेकने विसर्ग;नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

नदीपात्राशेजारी वास्तव्याला असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

पुण्यात मानाच्यासह अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार - Marathi News | Ganapati visit is not allowed to anyone in pune : Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मानाच्यासह अन्य कुठल्याही गणपतीच्या दर्शनासाठी परवानगी नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यातील गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणूकीला मोठी परंपरा परंतु यावर्षी कोरोनाची महामारी असल्यामुळे घरगुती स्वरुपात गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे... ...

पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे - Marathi News | The current dispute in the Pawar family is temporary; It can be solved at home: Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंबात सध्या उद्भवलेला वाद तात्पुरता; तो घरात बसूनच मिटवला जाऊ शकतो: राजेश टोपे

पवार कुटुंबाकडे नेहमीच एक आदर्श कुटुंब म्हणून पहिले जाते... ...

ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करात सैनिकांना सूट; राज्य सरकारचा स्तुत्य निर्णय - Marathi News | Decision to all soldiers from property tax in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करात सैनिकांना सूट; राज्य सरकारचा स्तुत्य निर्णय

मातृभूमीसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राज्यातील सर्व आजी, माजी सैनिकांसाठी हा निर्णय लागू.. ...

वीज ग्राहकांना मिळू शकते लवकरच खुशखबर! वाढीव बिलातील १००युनिट माफीचा सुरू आहे विचार - Marathi News | Consideration of waiver of 100 units in increased electricity bill | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीज ग्राहकांना मिळू शकते लवकरच खुशखबर! वाढीव बिलातील १००युनिट माफीचा सुरू आहे विचार

कोरोना टाळेबंदीनंतर एकदम दुपटीच्या दराने आलेल्या वीजबिलांमुळे वीज ग्राहक संतप्त ...