लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुणे महापालिकेच्या फिरत्या हौदात ६७४ बाप्पांच्या मूर्तींचे निर्विघ्नपणे झाले विसर्जन  - Marathi News | The idols of 674 Bappas were immersed in the mobile tank of Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या फिरत्या हौदात ६७४ बाप्पांच्या मूर्तींचे निर्विघ्नपणे झाले विसर्जन 

कोरोनाच्या धर्तीवर पुण्यात महापालिकेने नागरिकांसाठी केली विसर्जनाची पर्यायी व्यवस्था.. ...

Corona virus : आदर्शवत! ससूनमध्ये पंधरा दिवसांत ४० जवानांनी केले प्लाझ्मा दान - Marathi News | Corona virus: Ideally! 40 soldiers donated plasma in a fortnight in sasoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आदर्शवत! ससूनमध्ये पंधरा दिवसांत ४० जवानांनी केले प्लाझ्मा दान

सामान्यांमधून जे जे कोरोना आजारांतून बरे झाले आहेत आणि एक महिना झाला आहे, त्यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी ऐच्छिक पणे पुढे यावे. ...

राज्य सरकारकडून सीएचबी प्राध्यापक नियुक्ती प्रस्तावाला मिळेना मान्यता; महाविद्यालयात प्राध्यापकांचा तुटवडा - Marathi News | The CHB professor appointment proposal is not approved by state goverment; the college professors will be important | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारकडून सीएचबी प्राध्यापक नियुक्ती प्रस्तावाला मिळेना मान्यता; महाविद्यालयात प्राध्यापकांचा तुटवडा

राज्यातील विद्यापीठातील व महाविद्यालयांमध्यील प्राध्यापकांची सुमारे ३० ते ४० हजार पदे रिक्त आहेत. ...

संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध - Marathi News | Annoying! Garbage container used for mobile tank for Ganesh Visarjan in Pune, MNS protested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतापजनक! पुण्यामध्ये विसर्जनासाठीच्या फिरत्या हौदासाठी वापरला कचऱ्याचा कंटेनर, मनसेने केला विरोध

पुण्यामध्ये गणेश विसर्जनादरम्यान, संतापजनक प्रकार घडला आहे. पुण्यामध्ये गणेश विसर्जनासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या फिरत्या हौदासाठी कचऱ्याच्या कंटेनरचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. ...

...अशावेळी नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सूचनावजा इशारा - Marathi News | chief minister uddhav thackeray warned to citizens will not remain indifferent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अशावेळी नागरिकांनी गाफील राहून चालणार नाही, मुख्यमंत्र्यांचा सूचनावजा इशारा

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) च्यावतीने अठरा दिवसात शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ३२ हजार चौरस मीटर मैदानावर १३ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचे जम्बो हॉस्पिटल उभारण्यात आले. ...

पिंपरी-चिंचवड शहरातील १३५ नागरिकांवर खटले दाखल - Marathi News | Crime Cases filed against 135 citizens of Pimpri-Chinchwad city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी-चिंचवड शहरातील १३५ नागरिकांवर खटले दाखल

लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी जमावबंदीसह काही निर्बंध कायम आहेत. ...

Corona virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सेनापती वाढले पण आता सैनिक कधी वाढणार? - Marathi News | Corona virus : When man power increase for fight against corona in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी सेनापती वाढले पण आता सैनिक कधी वाढणार?

कोरोना काळात मनुष्यबळाची वानवा ...

नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल - Marathi News | Use of fake documents to get a job; Filed a case against the former secretary of the sword sport Federation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरी मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर; तलवारबाजी महासंघाच्या माजी सचिवावर गुन्हा दाखल

राज्य कर विभागात निरीक्षक पदाची नोकरी मिळविण्यासाठी क्रीडापटू असल्याची बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचा प्रकार ...