लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ज्येष्ठ रंगकर्मी मधुजी गायकवाड यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन - Marathi News | Theatre actor Madhuji Gaikwad died in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्येष्ठ रंगकर्मी मधुजी गायकवाड यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन

नाट्य क्षेत्राबरोबरच संगीत क्षेत्रातही मधुजी यांनी स्वतःचा वेगळा ठसा उमटविला.. ...

पुणे - नाशिक रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश - Marathi News | Start the process of land acquisition for Pune-Nashik Railway; Divisional Commissioner Saurabh Rao's order to the administrative system | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे - नाशिक रेल्वेसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करा ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे आदेश

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असलेला पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे मार्ग आता खऱ्या अर्थाने रुळावर येण्याची तयारी सुरू झाली ...

मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार - Marathi News | Matang community will fight across the state for various demands; Determination of all party leaders in the society | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मातंग समाज विविध मागण्यांसाठी उभारणार राज्यभर लढा; समाजातील सर्व पक्षीय नेत्यांचा निर्धार

मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा निर्णय ...

सॅल्यूट! अर्ध्या रात्री डॉक्टर 'ड्रायव्हर' बनला अन् रुग्णाला जीवदान दिलं; 'अशी' धडपड पाहून तुम्हीही ठोकाल सलाम - Marathi News | Pune dr ranjeet nikam save life of patient in covid 19 center by driving ambulance | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सॅल्यूट! अर्ध्या रात्री डॉक्टर 'ड्रायव्हर' बनला अन् रुग्णाला जीवदान दिलं; 'अशी' धडपड पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

क्टरांनी कसलाही विचार न करता  रुग्णवाहिकेचं स्टेअरिंग हातात घेतलं आणि रुग्णाला तात्काळ घेऊन निघाले. डॉक्टरांनी दाखवलेल्या या प्रसंगावधनामुळे या रुग्णाचे प्राण वाचले आहेत. ...

कांदा बियाणांची निर्यात तत्काळ थांबवावी: खासदार अमोल कोल्हे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी  - Marathi News | Export of onion seeds should be stopped immediately: MP Amol Kolhe's demand to Central and state Government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कांदा बियाणांची निर्यात तत्काळ थांबवावी: खासदार अमोल कोल्हे यांची केंद्र व राज्य सरकारकडे मागणी 

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कांदा बियाणांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. ...

मनसेचा नादच खुळा, कोविड रुग्णांची लूट थांबविण्साठी हॉस्पीटलबाहेरच झळकावले बॅनर - Marathi News | MNS's leader of pune banners are flashed outside the hospital so that patients are not robbed by doctor in covid pandemic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचा नादच खुळा, कोविड रुग्णांची लूट थांबविण्साठी हॉस्पीटलबाहेरच झळकावले बॅनर

शासनमान्य दराने देयकांची आकारणी केल्याबाबतची खात्री करण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यातील रुग्णालयासाठी लेखा अधिकाऱ्यांच्या पथकाची नियुक्ती केली आहे. ...

गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव - Marathi News | One and a half lakhs gold stolen from home when women go to Ganpati's Aarti | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गणपतीच्या आरतीला जाणे पडले दीड लाखांना; चोरट्याने साधला डाव

दार ढकलून एक महिला घरमालकांच्या घरी आरतीला गेली असताना चोरट्याने त्यांच्या घरातील दागिने चोरुन नेले. ...

सर्वांचे मनापासून आभार! अशी फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आयुष्य संपवण्याचे ठरवलं पण.... - Marathi News | Thank you all very much! He decided to end his life by writing such a Facebook post but .... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वांचे मनापासून आभार! अशी फेसबुक पोस्ट लिहून त्यांनी आयुष्य संपवण्याचे ठरवलं पण....

धनकवडी परिसरात राहणाऱ्या व आर्थिक संकटात सापडलेल्या एका 54 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट लिहित जगाचा निरोप घेण्याचे ठरवले होते. ...