लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
'लिव्ह इन'च्या जमान्यात नात्यातील 'कमिटमेंट'ची गोष्ट, 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या कलाकारांशी खास गप्पा - Marathi News | bin lagnachi goshta movie priya bapat umesh kamat nivedita saraf interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लिव्ह इन'च्या जमान्यात नात्यातील 'कमिटमेंट'ची गोष्ट, 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या कलाकारांशी खास गप्पा

लिव्ह इनसारख्या विषयावर भाष्य करणारा 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरिश ओक यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निमित्ताने कलाकार, दिग्दर्शक आदित्य ...

लिव्ह इन रिलेशनशिपवर प्रिया-उमेशने व्यक्त केलं मत, लग्नसंस्थेवर भाष्य करत म्हणाले... - Marathi News | priya bapat and umesh kamat evergreen marathi couple talks about live in relationship concept | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लिव्ह इन रिलेशनशिपवर प्रिया-उमेशने व्यक्त केलं मत, लग्नसंस्थेवर भाष्य करत म्हणाले...

आजकालची पिढी उथळ आहे, ते वरवरचा विचार करतात असं म्हटलं जातं. पण... ...

प्रिया बापट खरंच प्रेग्नंट आहे का? चाहतीच्या प्रश्नावर निवेदिता सराफ यांनी दिले उत्तर - Marathi News | Priya Bapat Talk About Pregnancy After Shares Photo With Baby Bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट खरंच प्रेग्नंट आहे का? चाहतीच्या प्रश्नावर निवेदिता सराफ यांनी दिले उत्तर

प्रिया बापटनंं चाहतीच्या प्रश्नावर उत्तर दिलं. ...

"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला? - Marathi News | "Now let this wedding hall catch fire, whatever happens but...", why did Umesh Kamat say this to Priya Bapat on the wedding day? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?

Priya Bapat And Umesh Kamat : प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी जवळपास ८ वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०११ मध्ये लग्न केले. ...

"अखेर योग आला...", प्रिया बापटची 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमासाठी खास पोस्ट - Marathi News | ''Finally, yoga has arrived...'', Priya Bapat's special post for the movie 'Bin Lagnachi Goshto' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अखेर योग आला...", प्रिया बापटची 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमासाठी खास पोस्ट

Priya Bapat : प्रिया बापट लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे कलाकार दिसणार आहेत. ...

"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा - Marathi News | Umesh Kamat Priya Bapat Love Story Marriage Opinion On Live In Relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घरच्यांनी लग्नासाठी नकार दिला असता तर आम्ही...", प्रिया आणि उमेशने केला मोठा खुलासा

प्रिया बापट व उमेश कामत यांनी लग्नापूर्वी घेतलेला 'हा' निर्णय ...

उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..." - Marathi News | umesh kamat and priya bapat reveals their secret behind successful marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."

प्रिया बापट आणि उमेश कामत ही लोकप्रिय जोडी काय सांगते वाचा ...

"लाडू, मोदक, सुरळीच्या वड्या...", प्रिया बापट आहे सुगरण; नवीन घरात साजरा केला गणेशोत्सव - Marathi News | priya bapat and umesh kamat celebrated ganeshotsav in their new home shared glimpses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लाडू, मोदक, सुरळीच्या वड्या...", प्रिया बापट आहे सुगरण; नवीन घरात साजरा केला गणेशोत्सव

प्रिया बापटने शेअर केली गोड पोस्ट ...