महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठात येत असताना गाडी आदळून खूप धक्के बसत होते. रस्ता चांगला नसल्यामुळे हे झाले. शहरातील रस्ते बनविण्यासाठी विभागीय आयुक्तांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षावजा सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती तथा विधि विद्यापीठाच्य ...