लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
खड्डे

खड्डे, मराठी बातम्या

Pothole, Latest Marathi News

मानपाडा सर्कल ते स्टार कॉलनीदरम्यान सर्वत्र खड्डेचखड्डे - Marathi News | Everywhere between Manpada Circle to Star Colony | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मानपाडा सर्कल ते स्टार कॉलनीदरम्यान सर्वत्र खड्डेचखड्डे

वाहतुकीचा मंदावतोय वेग : वाहने आदळणे, चाके रुतण्याच्या घटनांत वाढ ...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही खड्डे; अपघाताची शक्यता - Marathi News | It also pits on the Mumbai-Pune highway | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही खड्डे; अपघाताची शक्यता

दुरुस्तीच्या कामाविषयी प्रशासनाची उदासीनता; पोलिसांच्या पत्राकडेही दुर्लक्ष ...

नवीन मोबाइल अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस - Marathi News | Rain showers for the new mobile app | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन मोबाइल अ‍ॅपवर खड्ड्यांच्या तक्रारींचा पाऊस

दररोज ७० हून अधिक तक्रारी; पाच दिवसांत मुंबईकरांनी पालिकेची उडवली झोप ...

रोहा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण - Marathi News | Roads connecting the Roha taluka due to the potholes | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रोहा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

नागरिक संतप्त; सिटीझन्स फोरमने घेतली उपविभागीय अभियंता यांची भेट ...

खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल - Marathi News | Why there Is no Pothole in front of CM Bunglow? Ask Pushkar shrotri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खड्डेच खड्डे चोहीकडे, 'वर्षा'समोर का नाहीत?, पुष्कर श्रोत्रीचा उद्विग्न सवाल

काही दिवसांपूर्वी पुष्कर श्रोत्रीला ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाच्या प्रयोगासाठी थेट विलेपार्ले ते डोंबिवली असा प्रवास करायचा होता. रस्त्यांची झालेल्या बिकट अवस्थेमुळे तब्बल सव्वा तीन तास इतका वेळ त्याला प्रवास करावा लागला. ...

...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा - Marathi News | fix potholes in 10 days otherwise we will close the toll plazas eknath shinde warns authorities | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

निधी आणून दिलाय, आता कामं करा; मंत्री संतापले ...

पणजीच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट - Marathi News | panaji mayor uday madkaikar meets mumbai mayor vishwanath mahadeshwar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पणजीच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची भेट

कचरा व्यवस्थापनासह अनेक बाबींवर चर्चा ...

‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’ - Marathi News | 'Kalyan-Dombivali joke good, but roads are third class!' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘कल्याण-डोंबिवलीतील रसिक उत्तम, पण रस्ते थर्ड क्लास!’

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ...