महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण बोर्ड व लोणावळा नगरपरिषद यांनी आज लोणावळा शहरात संयुक्त कारवाई मोहिम राबवत १८ दुकानांमधून बेकायदेशिरपणे विक्री करिता ठेवलेल्या ३५० किलो वजनाच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. त्यांना ९० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे ...
नगर पालिकेच्या पथकाने शहरातील एमआयडीसी भागात प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कारखान्यासह विक्री करणाºया चार दुकानांवर धाड टाकून १८९० किलो प्लास्टिक तसेच कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. ...
प्लास्टिकच्या पिशव्यांचे ग्राहकांकडून संकलन, बायबॅक व रिसायकलिंग करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. तथापि, मुदत संपूनही याबाबत ठोस कार्यवाही झाली नसल्याबद्दल खंत व्यक्त करण्यात आली. ...