प्लॅस्टिक बंदी, मराठी बातम्या FOLLOW Plastic ban, Latest Marathi News
वैशाली नगर येथील जय दुर्गा स्वीट्स व सोनपापडी कारखान्यावर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी छापा घालून १०८ किलो प्लाटिक जप्त केले. ...
आरोग्य व स्वच्छता विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ...
कोल्हापूर शहरातील पूरपरिस्थितीच्या काळात आपण सर्वांनी जसे शहर स्वच्छतेच्या बाबतीत प्रयत्न केले तसेच यापुढील काळात प्लास्टिकमुक्त कोल्हापूर शहर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. प्लास्टिकचा वापर स्वत: करू नका; तसेच इतरांनाही करू देऊ नका, असे आवाहन महापालिका ...
मंगळवारी गांजाखेत येथील एका व्यापाऱ्याच्या गोदामावर गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाने छापा घालून पाच लाखांचे सहा टन प्लास्टिक जप्त केले. ...
Plastic Ban : येत्या २ ऑक्टोबरपासून प्लॅस्टिकमुक्तीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली ...
केंद्र सरकारच्या स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी लागू करण्याचा निर्णय विशेष बैठकीत घेण्यात आला आहे. ...
जागतिक बांबू दिन; मागणी कमी झाली तरी व्यापाºयांनी काळानुसार केले बदल ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये असं आवाहन केलं होतं. ...