गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं 'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला २०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू
Plane Crash Latest News in Marathi | विमान दुर्घटना मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Plane crash, Latest Marathi News
बांगलादेशातील एका शाळेवर हवाई दलाचं लढाऊ विमान कोसळलं. या अपघातातील मृतांचा आकडा २७ वर पोहोचला आहे. ...
'गेल्या सहा महिन्यांत एअर इंडियाला सुरक्षेच्या उल्लंघनासाठी नऊ कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत',अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली. ...
हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळून १६ विद्यार्थी, २ शिक्षक, पायलटचा मृत्यू; १७१ जण जखमी; इमारतीत शिकत होते पहिली ते सातवीचे विद्यार्थी ...
सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. ...
Bangladesh Dhaka fighter plane crash: ढाकातील कॉलेज कॅम्पसजवळ FT-7BGI विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. अनेक विद्यार्थी जखमी किंवा मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ...
या घटनेनंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. ...
विमान लँड झाल्यावर आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी पोहोचल्या आणि आग पूर्णतः विझविण्यात आली. ...
एअर इंडिया विमान अपघाताबाबतच्या वृत्तांवरून फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने वॉल स्ट्रीट जर्नल आणि रॉयटर्सना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. ...