निवडणुकीच्या गदारोळात अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात किंवा महत्त्वाचे असूनही त्यांना तेवढे महत्त्व मिळत नाही. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले असून, इराणकडून कोणत्याही देशाने तेल खरेदी करू नये, असा फतवाच काढला आहे. ...
मारुती आजवर फियाटची इंजिने वापर होती. यामुळे मारुतीला संशोधनावर पैसा गुंतवावा लागत नव्हता. तरीही मोठा महसूल हा फियाटला जात होता. यामुळे मारुतीन 5-6 वर्षांपूर्वीच स्वत:ची इंजिने विकसित करण्याचा निर्णय घेतला. ...
पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे. ...
येथील एका पेट्रोल पंपावर एका दुचाकीने अचानक पेट घेतला. काही युवकांनी लगेच धाव घेऊन आग विझविली व दुचाकी पंपावरून ओढत रस्त्यावर नेली. यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३0 वाजता घडली. ...
लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि जवळच्या पेट्रोल-डिझेल पंपावर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळवा अशी ऑफर ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून लोकांना देण्यात आली आहे. ...
ग्राहकांना विक्री करण्यात येणाऱ्या मालात मापात पाप होऊ नये, यासाठी जिल्ह्यात वैधमापन शास्त्र विभाग कार्यरत आहे. या विभागातील काही अधिकारी पेट्रोल पंप चालकांना पडताळणीच्या नावाखाली अक्षरश: लुटण्याचा उद्योग करीत असल्याचे सध्याचे चित्र आहे. पंपावर मापात ...