येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी व जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी सायंकाळी घेण्यात आली. यामध्ये राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती उपस्थितांना देण्यात आली. ...
सातव्या वेतन आयोगासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचारी मंगळवारपासून तीन दिवसांच्या संपावर गेले असून पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील शासकीय ७४ संवर्गामधील १५ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दिवसभरात शासकीय कामकाज ठप् ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील रेकॉर्ड रुममध्ये जमा असलेल्या कालबाह्य संचिका नष्ट करण्याची प्रक्रिया २९ जुलैपासून सुरू झाली आहे़ या अंतर्गत सुमारे १ लाखाहून अधिक संचिका नष्ट होतील, अशी माहिती मिळाली़ ...
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी पाथरी येथे १७ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. सोमवारी तालुक्यातील विद्यार्थिनींंसह महिला व समाजबांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा या घोषणांन ...
केंद्र शासनाच्या दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत २८ कोटी रुपयांची कामे जिल्ह्याला मंजूर झाली; परंतु, कंत्राटदारांच्या उदासिनतेमुळे ही कामे ठप्प पडली असून, दिलेली मुदत संपण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने या मुदतीत कामे करणार कशी? अस ...
जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायतींना स्वत:च्या कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत नाहीत, अशा ग्रामपंचायतींना स्वतंत्र कार्यालयाची इमारत बांधण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना मंजुरी देण्यात आ ...
चारित्र्याचा संशय घेऊन विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जीवे मारल्याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची कामे ठप्प झाली असून मागील आठवड्यात केवळ २२६ कामेच या योजनेंतर्गत सुरु होती. मागणी घटल्याने कामे थंडावल्याची माहिती प्रशासनाकडून दिली जात आहे. प्रत्यक्षात कामांची संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाच्या हालचालीच थंड झाल्या असल्य ...