भारतीय संविधानाची प्रत जाळणाºया व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
कापसावर झालेल्या गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विभागाने क्रॉप सॅप अभियानांतर्गत जिल्ह्यातील ९ गावांची निवड केली आहे. या गावांच्या शिवारातील २ हजार हेक्टर कापूस पिकांमध्ये १८०० कामगंध सापळे बसविण्यात आले आहेत. ...
येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी काँग्रेसचे सुनील देशमुख यांची तर आरोग्य सभापती पदी सचिन देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शुक्रवारी या संदर्भातील प्रक्रिया मनपाच्या बी.रघुनाथ सभागृहात सकाळी १० वाजता पार पडली. ...
शहरातही जमीयत उलेमा संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये मुस्लिम समाजाला आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे शासनाने तातडीने समाजाला आरक्षण द्यावे, अशी माग ...
धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परभणी तालुक्यातील दैठणा येथील संत दत्ताबुवा यांच्या समाधीचे पंधरा हजार भाविकांनी बुधवारी दर्शन घेतले. त्यामुळे मंदिर परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. ...
जिल्हा प्रशासनाने आगामी निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यासाठी २ हजार ९८६ मतदान यंत्र दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाला प्राप्त झाले आहेत़ हे यंत्र स्ट्राँग रुममध्ये ठेवले आहेत़ ...
केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी ७ आॅगस्टपासून संपावर गेले असून, दुसºया दिवशीही संपाला प्रतिसाद मिळाला़ त्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहिले़ ...
राज्य शासनाच्या पटपडताळणी मोहिमेमध्ये दोषी ठरलेल्या जिल्ह्यातील ५७ शाळांच्या संस्थाचालकांवर दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा दिरंगाई करणाºया अधिकाºयांविरुद्ध कडक शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा शिक्षण सहसंचा ...