लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
परभणी

परभणी

Parabhani, Latest Marathi News

परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक - Marathi News | Dhangar society brother in Parbhani district attacked for reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्ह्यात धनगर समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक

धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाज बांधवांच्या वतीने सोमवारी पालम, सेलू व गंगाखेड शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. तर सोनपेठ, मानवत व पाथरी तहसील कार्यालयावर समाज बांधवांनी मोर्चा काढला. परभणी, जिंतूरमध्ये प्रशासनास न ...

आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांचा गंगाखेड तहसीलवर मोर्चा  - Marathi News | For the demand of reservation, Morcha of Dhangar community members on Gangakhed Tehsil Morcha | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज बांधवांचा गंगाखेड तहसीलवर मोर्चा 

धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी धनगर समाजाच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. ...

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती - Marathi News | Parbhani: Public awareness from agriculture department in 100 villages | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आ ...

धनगर समाज आरक्षण: परभणी जिल्ह्यात सेलू, गंगाखेडमध्ये आज बंद, पाथरीत मोर्चा - Marathi News | Dhangar Samaj Reservation: Morcha is closed today in Selu, Gangakhed in Parbhani district | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धनगर समाज आरक्षण: परभणी जिल्ह्यात सेलू, गंगाखेडमध्ये आज बंद, पाथरीत मोर्चा

धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे. ...

परभणी : हरभरा उत्पादकांसाठी मिळाले साडेआठ कोटी - Marathi News | Parbhani: Gram growers get Rs. 8 crores for the producers | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : हरभरा उत्पादकांसाठी मिळाले साडेआठ कोटी

जिल्ह्यातील ७ हमीभाव खरेदी केंद्राकडे हरभरा उत्पादकांनी विक्री केलेल्या शेतमालाची रक्कम अदा करण्यासाठी ८ कोटी ५९ लाख ५० हजार ४१२ रुपये प्राप्त झाले असून १४०६ शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला मिळणार आहे. ...

परभणी : बनावट शिक्के बनविणाऱ्यास अटक - Marathi News | Parbhani: Those who make fake stamps are arrested | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : बनावट शिक्के बनविणाऱ्यास अटक

बनावट नियुक्ती आदेश तयार करून बेरोजगारांची फसवणूक करणाºया टोळीतील शिक्के बनविणारा सुधीर शंकर आडसूळ या आरोपीस नवी मुंबईतील उलवे परिसरातून ९ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यास न्यायालयाने सोमवारपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे़ ...

परभणी : निदर्शने, मोर्चाद्वारे घटनेचा निषेध - Marathi News | Parbhani: protest of incident by protests and protests | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : निदर्शने, मोर्चाद्वारे घटनेचा निषेध

संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

परभणी : पाण्याअभावी करपली ४ लाख रोपे - Marathi News | Parbhani: 4 lakhs seedlings due to lack of water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : पाण्याअभावी करपली ४ लाख रोपे

महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत जिल्ह्याला ३२ लाख ४० हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ३१ जुलैपर्यंत जिल्ह्यामध्ये ३० विभागांतर्गत वृक्षारोपण मोहीम राबवून ३७ लाख वृक्षांचे रोपण करण्यात आले होते; परंतु, वृक्षारोपणानंत ...