लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पंगा

पंगा, फोटो

Panga movie, Latest Marathi News

पंगा चित्रपटाची कथा जया निगमवर आधारीत असून जी एकेकाळी राष्ट्रीय कबड्डीपटू आणि कर्णधार असते. मात्र लग्नानंतर मुलगा झाल्यानंतर ती कबड्डीपासून दुरावते. पण, कबड्डीने तिच्या मनात घर कायम केलेले असते. पुन्हा एकदा कबड्डीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेते. त्यानंतर तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हे चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.
Read More