लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑपरेशन सिंदूर

Operation Sindoor - ऑपरेशन सिंदूर, मराठी बातम्या

Operation sindoor, Latest Marathi News

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं.
Read More
"न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका"; शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या - Marathi News | Kolkata HC Judge who refused to grant bail to Sharmishtha Panoli is getting death threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"न्यायमूर्ती चॅटर्जींना मारून टाका"; शर्मिष्ठा पनोलीचा जामीन नाकारणाऱ्या न्यायाधीशांना जीवे मारण्याच्या धमक्या

वादग्रस्त व्हिडीओ प्रकरणात जामीन न दिल्याने कोलकाता हायकोर्टाच्या न्यायमूर्तींना जीवे मारण्याच्या धमक्या ...

राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...” - Marathi News | congress shashi tharoor disagrees with rahul gandhi surrender statement and supports the central government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राहुल गांधींच्या ‘सरेंडर’ विधानाशी शशी थरूर असहमत; सरकारचे समर्थन करत म्हणाले, “भारताला...”

Congress Shashi Tharoor News: शशी थरूर यांचे शिष्टमंडळ वॉशिंग्टन येथे असून, राहुल गांधी यांच्या विधानावर स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी - Marathi News | Not special, now directly monsoon session; Opposition parties demanded in the backdrop of Operation Sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष नव्हे, आता थेट पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन सिंदूरमुळे विरोधकांकडून होती मागणी

संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून १२ ऑगस्टपर्यंत चालणार ...

केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य  - Marathi News | operation sindoor: Only ISI can stop terrorist attacks; Bilawal Bhutto accepts India's allegations in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 

Operation Sindoor: पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना अमेरिकेत एका पत्रकाराने भारत मुस्लिम विरोधी अजेंडा राबवत असल्याच्या आरोपांवर तोंडघशी पाडले होते. याला काही तास उलटत नाही तोच भुट्टो यांनी पाकिस्तानला अडचणीत आणणारे वक्तव्य केले ...

आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर - Marathi News | Operation Sindoor: Another proof of the success of 'Operation Sindoor' Photos of the graves of 21 terrorists revealed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर

Operation Sindoor: या कबरींमध्ये दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील लोकांचाही समावेश आहे. ...

"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा? - Marathi News | BJP President JP Nadda attack on Congress leader Rahul Gandhi's 'surrender remark', calling it 'nothing less than treason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?

भारतीय सैन्याने पाकिस्तानात ३०० किमी घुसून त्यांचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले. ९ दहशतवादी तळांना टार्गेट केले. १५० हून दहशतवादी मारले असं नड्डा यांनी म्हटलं. ...

IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन - Marathi News | After IMF, now ADB provides financial assistance to Pakistan, gives $800 million despite India's opposition | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन

Pakistan News: दहशतवादाला खतपाणी घालण्याचा इतिहास असल्याने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. ...

'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे - Marathi News | India-Pakistan: 'We have a right to every drop of Indus', says Pakistan Prime Minister Shahbaz Sharif | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे

India-Pakistan : भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यापासून पाकिस्तान सतत भारतावर टीका करत आहे. ...