Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
Bhikkhu SanghSena demand from Nitin Gadkari: भारताची संपत्ती ही पेप्सी, कोकाकोला नाहीय, तर योग, मेडिटेशन ही आहे. जग भारताकडे डोळे लावून आहे. भारतच जगाला संकटांपासून वाचवू शकतो, असे त्यांना वाटत आहे, असे भिक्खू संघसेना म्हणाले. ...
Baba Ramdev talk about Nitin Gadkari, Vijay Darda in Nagpur: व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, लोकमत समुहाचे लोकमत’ एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह विविध धर्मांचे आचार्य उपस्थित होते. यावेळी रामदेव बाबांनी गडकरी आण ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्राेल आणि डिझेलचे दर दरराेज वाढत आहेत. त्यातच काेराेना महामारीमुळे सरकारचे उत्पन्नाचे स्त्राेत आटल्याने इंधनावरील करांमध्ये माेठी वाढ करण्यात आली. ...
Nagpur News नागपूरमध्ये देशाची ‘लॉजिस्टिक’ राजधानी बनण्याची क्षमता असून वर्धा येथील सिंदीच्या (रेल्वे) ड्रायपोर्टमध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमुळे या दिशेने वाटचाल सुरू झाली, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ...
Nagpur News विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी कधीही कोणती गोष्ट गुपचूपपणे सांगितलेली नाही. वडेट्टीवार यांनी अशी बेजबाबदार वक्तव्ये करून खोडसाळ राजकारण करू नये, असे प्रतिपादन गडकरी यांनी गुरुवारी केले. ...
देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले, त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे व बेजबाबदारपणाचे आहे, असे गडकरी म्ह ...