Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Nitin gadkari, Latest Marathi News
Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत. Read More
कडा येथील भाजपाचे जिल्हा सचिव शंकर देशमुख यांनी थेट नागपूर येथे जाऊन केंद्रीय दळणवळण व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्ता दुरुस्तीचा विषय मांडला होता. ...
अमरावती दौऱ्यात ना. गडकरी यांच्याकडे आमदार पोटे यांनी अमरावतीकरांची ही मागणी रेटून धरली. १०० वर्षे पूर्ण झालेल्या रेल्वे पुलाचे नूतनीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे वास्तव आमदार पोटे यांनी ना. गडकरींच्या पुढ्यात मांडले. काही ठिकाणी पुलाला भेगा पडल्या ...
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना शुक्रवारी धक्का बसला. पटोले यांना प्रतिज्ञापत्रातील त्रुटी दूर करण्याची न्यायालयाने मुभा दिली. ...
Bhagat Singh Koshyari : राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ गुरुवारी झाला. त्यामध्ये पवार व गडकरी यांना मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी प्रदान करण्यात आली. ...