लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नितीन गडकरी

Nitin Gadkari News in Marathi | नितीन गडकरी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Nitin gadkari, Latest Marathi News

Nitin Gadkari latest news : नितीन जयराम गडकरी हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत जे सध्या भारत सरकारमध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. ते सध्या रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वात जास्त काळ सेवा देणारे मंत्री आहेत जे सध्या त्यांचा कार्यकाळ 7 वर्षांहून अधिक काळ चालवत आहेत.
Read More
राऊतांच्या आराेपानंतर फुटाळा प्रकल्पाचे गडकरींकडून काैतुक - Marathi News | after nitin raut allegations futala project work nitin gadkari has Appreciates | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राऊतांच्या आराेपानंतर फुटाळा प्रकल्पाचे गडकरींकडून काैतुक

शुक्रवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी फुटाळ्यावरील लेजर शाे व प्रेक्षागॅलरी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. दुसऱ्याच दिवशी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रकल्पाची पाहणी केली व कामाच्या प्रगतीचे काैतुक केले. ...

“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी - Marathi News | nitin gadkari said use of drones in the farm sector can generate about 50 lakh jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरामुळे ग्रामीण भागात ५० लाख रोजगार निर्माण होतील”: नितीन गडकरी

मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांशी कृषी क्षेत्रातील ड्रोन वापरासाठी धोरण तयार करण्यावर चर्चा झाली, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

आता अरब नाही, देशाचा शेतकरी वाहनांना देणार इंधन; नितीन गडकरींनी सांगितला पैसे वाचविण्याचा फॉर्म्युला - Marathi News | All vehicles will soon be able to run on ethanol, says Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता अरब नाही, देशाचा शेतकरी वाहनांना देणार इंधन; नितीन गडकरींनी सांगितला पैसे वाचविण्याचा फॉर्म्युला

Nitin Gadkari : पेट्रोलमुळे हवेचे प्रदूषणही जास्त होते. त्यामुळे इथेनॉलचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासोबतच लोकांचे पैसे वाचवता येणार आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल सुबत्ता : सुनिल केदार - Marathi News | dairy development will bring additional income farmers said sunil kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांना मिळेल सुबत्ता : सुनिल केदार

विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले. ...

Nitin Gadkari Flex Fuel Ethanol: पेट्रोल, डिझेल ऐवजी सहा महिन्यांत या इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींनी दिले आदेश - Marathi News | Instead of petrol and diesel, cars, bike will run on Ethanol fuel in six months; Order given by Nitin Gadkari | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोल, डिझेल ऐवजी सहा महिन्यांत या इंधनावर चालणार गाड्या; नितीन गडकरींनी दिले आदेश

Nitin Gadkari Flex Fuel Ethanol: कार किंवा बाईक चालवण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलची गरज लवकरच संपणार आहे. काही महिन्यांत अशी बरीच वाहने येतील, जी डिझेल-पेट्रोलऐवजी इथेनॉलवर चालतील. ...

मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात, केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांचे संकेत  - Marathi News | Withdrawal of farmers laws may come again, hints from Union Agriculture Minister Narendra Singh Tomar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मागे घेतलेले कृषी कायदे पुन्हा येऊ शकतात, केंद्रीय कृषीमंत्री तोमर यांचे संकेत 

गावपातळीवरील शेतकरी व एकूणच शेती क्षेत्राच्या विकासासाठी केंद्र सरकारने कायदे आणले होते, परंतु काही लोकांना ते पटले नाही, केंद्र सरकारला नाईलाजाने तीन पाऊल मागे यावे लागले, असे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणले. ...

Nitin Gadkari : वाहतुकीचे नियम मोडल्यास FIR दाखल होणार, महामार्गावरील वेगाबाबत नवीन नियम येणार, नितीन गडकरींचा इशारा  - Marathi News | If traffic rules are broken then FIR will be made; Nitin Gadkari to formally inaugurate Delhi-Meerut Expressway today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाहतुकीचे नियम मोडल्यास एफआयआर दाखल होणार, नितीन गडकरींचा इशारा 

Nitin Gadkari : वाहतुकीचा नियम कोणी मोडला तर ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होईल, जे पुरावे बनतील आणि त्याआधारे एफआयआर दाखल होईल, असे नितीन गडकरी म्हणाले.  ...

Pune Satara National Highway: आठ वर्षांचा विलंब अन् कोट्यवधींचा चुराडा तरी सातारा रस्ता मनस्तापाचा - Marathi News | eight Years Delay Pune Satara National Highway and waste of money | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Satara National Highway: आठ वर्षांचा विलंब अन् कोट्यवधींचा चुराडा तरी सातारा रस्ता मनस्तापाचा

मार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे रोज प्रवास करणाऱ्या ६० हजार वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे ...